गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुका विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष हिमांशु ताराम यांचा आज सकाळी ८.०० वाजता सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने म्रुत्यु झाल्याने देवरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपना ऐक आनंद हरवला आहे.
वचन होता मित्रा संकल्प तुझा
करु काही तरी पक्षा परी
सोडला साथ तुने अरध्यावरी
कुठे सोध तुला आता मी
घरोघरी..
घचानक झालेल्या घटनेने जिल्ह्यासह संपुर्ण राष्ट्रवादी परिवारात , मित्रपरीवारात सोककळा पसरलेली आहे. म्रुत हिमांश यांचा अंतीमसस्कार देवरी तालुक्यातील मंगेझरी मुळ गावी आज दुपारी ३.०० वाजता मोक्षधामावर होनार आहे.