औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील एका शेतकऱ्यांच्या शेतात विजेच्या तारेचा स्पार्किंग होऊन सुमारे २०० क्विंटल माल जळून खाक झाला मात्र अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही नुकसान भरपाई ची मागणी चे निवेदन महावितरण सिल्लोड अभियंता यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की शिवना गावातील शेतकरी साहेबराव शेनफड काळे गट क्रमांक १७३ यांच्या शेतात २०१७ रोजी शॉर्टसर्किट मुडे २०० क्विंटल मका गंज माल जळून खाक झाला जळालेल्या मका पिकाच्या पंचनामा करून प्रशासनाकडून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते मात्र आज ५ वर्ष उलटली आहेत मला सरकारकडून एक पैसा ही मिळाला नाही त्यामुळे माझ्यावर लाखों रुपयांचे कर्ज झाले महावितरण कंपनीला झोपेतून जागे करण्यासाठी येत्या १७ सप्टेंबर २०२२ मराठवाडा मुखतीसंग्राम दीना निमित्त महावितरण कार्यलय सिल्लोड येथे पेट्रोल पंप वाजवून भोंगे आंदोलन करू असा इशारा शिवसेना विभाग प्रमुख रामेश्वर पाटील काळे यांना निवदेणात म्हटला आहे यावेळी शिवसेना विभाग ( शिवना ) प्रमुख रामेश्वर पाटील काळे,किसान सेना उपतालुका प्रमुख दादा पाटील काळे,शेतकरी साहेबराव काळे, गजानन देशमुख आदी उपस्थित होते
सिल्लोड प्रतिनिधि मुजीब शेख