आमदार,कारखान्याचे चेअरमन ऍड. अशोक पवार यांची माहिती
पुणे : शिरूर तालुक्यातील रावसाहेबनगर ,न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ६/११/२०२२ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत होत असल्याची माहिती आमदार , रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,ऍड. अशोक पवार यांनी मेसेजद्वारे कळविली. मतदानासाठी आपला मौल्यवान वेळ राखून ठेवावा असे आवाहन आमदार, कारखान्याचे चेअरमन ,ऍड अशोक पवार यांनी केले आहे.
