आशीष भाऊ फुटiने हे भाजपा युवा अध्यक्ष जiल्याबद्दल अभिनंदन

सर्व भाजपा कार्यकरते तरफे जल्लोष सiजरा करण्यात आला

भाजपा युवा मोर्चा नागपुर जिल्हा (अध्यक्ष) पदी आशिष_भाऊ फुटाणे व तसेच नागपुर जिल्हा (महामंत्री) संकेतदादा बावनकुळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल खापा शहरात भाजपा नेते व खापा शहर प्रमुख प्रफुल मोहटे, सामाजीक कार्यकर्ते मुन्नाजी शर्मा,अमोलजी भुते, शेषराव मासुरकर, नामदेव धुर्वे, रवी खुबालकर, विकास धारपुडे, महेश कोहाड, देवाजी बोरकर, किशोर बुरडे, पवन पैठणकर, निखिल आष्टनकर, जागेश्वर गायधनी, रवीजी डोंगरे, रवी परतेकी, दिपकजी राय, बाबूभाई पटेल यांच्या कडून गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला

मंगेश उराडे नागपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *