अहिल्यानगरमध्ये ३.३१ लाख नागरिकांना टँकरचा आधार; १६९ टँकर सुरू!
अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ८ ऑक्टोबरपर्यंतच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील १६१ गावांमधील ९६१ वाड्या-वस्त्यांना १६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून,…
