Category: अहिल्यानगर

“रामभाऊ शिंदे, किती खोटं बोलणार?” आ. रोहित पवारांचा हल्लाबोल..!

जामखेड प्रतिनिधी (दि. २ डिसेंबर) अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) च्या उमेदवार संध्या शहाजी राळेभात यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार रोहित पवार आणि शिवसेना…

“राम शिंदे हे हेडमास्तर आहेत, मी त्यांचा विद्यार्थी; ते सांगतील ते मला द्यावेच लागेल” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

जामखेड प्रतिनिधी (दि. २ डिसेंबर) अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना राजकीय ‘हेडमास्तर’ संबोधत, जामखेडच्या विकासासाठी शिंदे जे…

वृद्ध महिलेस धमकी देऊन घरफोडी करणारे आरोपी जेरबंद; तब्बल ₹६२,९५६ चा मुद्देमाल जप्त..!

अहिल्यानगर/पारनेर प्रतिनिधी अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची मालिका स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. एका वृद्ध महिलेला धमकी देऊन सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला अटक…

माफियांचा ‘वाळू’चा डाव उधळला!
फक्राबादमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करुन वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फक्राबाद शिवारात सापळा रचून ट्रॅक्टरसह वाळू माफियाला पकडले. ट्रॅक्टर ट्रॉलीसह एकूण ५ लाख १० हजार…

AHILYA NAGAR | 🚨 वृद्ध महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन घरफोडी; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची थरारक कारवाई, आरोपी जेरबंद!

माळकुप, पारनेर येथे वृद्ध महिलेस धमकावून दागिने आणि रोख रक्कम चोरली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे मुख्य आरोपीला नेप्ती नाका परिसरातून पकडले. पकडलेल्या आरोपीकडून चोरीस गेलेल्या रु. ६२,९५६/-…

जामखेडमध्ये ‘पैसे वाटप’ करणारी गाडी फोडली; राष्ट्रवादी (अजित पवार गट) कार्यकर्त्यांची दगडफेक..!

जामखेड प्रतिनिधी (दि. १ डिसेंबर) अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना शहरातील राजकीय वातावरण हाय-व्होल्टेज झाले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या लढतीत, रविवारी (३० नोव्हेंबर)…

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत गुंडगीरी व दहशत करणाराचा बंदोबस्त करा

आ. रोहित पवारांची पोलीस अधिक्षाकडे कडक बंदोबस्ताची मागणी जामखेड नगरपरिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून उद्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर शहरातील काही प्रभागांत स्थानिक गुंडांकडून भीतीचे…

जामखेड नगरपरिषद निवडणुक प्रभाग २ ब व ४ ब ची निवडणूक स्थगित; २ ऐवजी २० डिसेंबर रोजी होणार मतदान

जामखेड नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्यात असताना न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवार दि. २ रोजी होणारी निवडणूक प्रभाग दोन ब व प्रभाग चार ब स्थगित करण्यात आली आहे. २० डिसेंबर रोजी निवडणूक होईल…

वाळु माफियाविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आरोपीकडुन 5,10,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

हकीगत अशी की, मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करुन वाहतुक करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले…

AHILYANAGAR | रोहित पवारला सरकार घाबरलं! एकट्याला घेरण्यासाठी अख्खं सरकार जामखेडमध्ये का उतरतंय?

एखाद्या नेत्याची ताकद कशावरून मोजायची? तर त्याचा विरोधक त्याला हरवण्यासाठी किती मोठी फौज उभी करतात, यावरून! आज जामखेडमध्ये जे चित्र दिसत आहे, ते पाहिल्यावर एकच प्रश्न पडतो, सत्ताधाऱ्यांना आमदार रोहित…