Category: अहिल्यानगर

तब्बल ४६ वर्षांच्या निस्वार्थ समाजसेवेची दखल; जेष्ठ समाजसेवक अविनाश देडगावकर यांचा गौरव..!

अहिल्यानगर प्रतिनिधी | दिनांक: २४ मार्च २०२६ अहिल्यानगर: मागील ४६ वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र निस्वार्थ भावनेने समाजसेवा करणाऱ्या अविनाश देडगावकर यांची दखल घेऊन त्यांचा विशेष…

जामखेड अतिक्रमण हटाव मोहिमेला ‘ब्रेक’; उच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती..!

जामखेड प्रतिनिधी | दिनांक: २४ मार्च २०२६ अहिल्यानगर: जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्यासाठी नगरपरिषदेने बजावलेल्या नोटिशीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे प्रशासनाच्या अतिक्रमण…

जामखेड रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. सादेख पठाण यांची बिनविरोध निवड; अभिनंदनाचा वर्षाव..!

जामखेड प्रतिनिधी | दि: २४ मार्च २०२६ अहिल्यानगर: जामखेड शहरातील ज्येष्ठ आणि प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सादेख जानमोहम्मद पठाण यांची रोटरी क्लब ऑफ जामखेडच्या अध्यक्षपदी २०२६-२७ या वर्षासाठी बिनविरोध निवड…

जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा; सामाजिक सलोख्याचे दर्शन..!

जामखेड प्रतिनिधी | दि: २१ मार्च २०२६ पवित्र रमजान ईदनिमित्त जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) टीमच्या वतीने मुस्लिम बांधवांची गळाभेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. गेल्या अनेक…

जामखेडचा ‘गजनी’ पैलवान सागर मोहळकरची १२ दिवसांनंतर मृत्यूशी झुंज संपली; ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू..!

जामखेड प्रतिनिधी | दि: १८ मार्च २०२६ अहिल्यानगर: जामखेडमधील कुस्तीचा आखाडा आणि गुन्हेगारी विश्वात आपली दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड आणि पैलवान सागर किसन मोहळकर याचा अखेर मृत्यू झाला आहे.…

तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःवर केले वार; अहिल्यानगरमध्ये उपचार सुरू..!

अहिल्यानगर प्रतिनिधी | दिनांक: १६ मार्च २०२६ बीड जिल्ह्यातील अत्यंत जागृत देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःवरच वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या…

जवळा सबस्टेशनचा वीज प्रश्न सुटणार; पाच मेगावॅटच्या ट्रान्सफॉर्मरसाठी सभापती राम शिंदे यांचा हिरवा कंदील..!

जामखेड प्रतिनिधी | दि: १५ मार्च २०२६ अहिल्यानगर: जामखेड तालुक्यातील जवळा परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जवळा येथील वीज उपकेंद्रातील अपुऱ्या क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमुळे निर्माण झालेला विजेचा प्रश्न आता मार्गी लागणार…

घरगुती LPG गॅस पुरवठा सुरळीत ठेवा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे कडक निर्देश..!

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी | दिनांक: १४ मार्च २०२६ अहिल्यानगर जिल्ह्यातील गॅस वितरकांनी घरगुती एलपीजी (LPG) गॅसचा पुरवठा अखंडित आणि सुरळीत ठेवावा. वितरणात विलंब किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई…

जवळा येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; अजिनाथ हजारे यांच्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न..!

जामखेड प्रतिनिधी | दि. ११ मार्च २०२६ अहिल्यानगर: जामखेड तालुक्यातील जवळा येथे पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून सामाजिक ऐक्याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटक तथा…

अनिल सदाफुले यांच्या आंदोलक भूमिकेला यश; जामखेड-करमाळा रोडची अखेर डागडुजी सुरू..!

निकृष्ट काम झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा; नगरसेवकांकडून प्रत्यक्ष कामाची पाहणी..! जामखेड प्रतिनिधी | दि. ११ मार्च २०२६ अहिल्यानगर: जामखेड शहरातून खर्डा चौक मार्गे करमाळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते…