Category: अहिल्यानगर

AHILYANAGAR |
🚨 अपहरण, खंडणी आणि धमक्या! थरार नाट्य संपले; स्थानिक गुन्हे शाखेने उचलले मोठे पाऊल! 🚨

> खंडणीसाठी अपहरण करून जिवे ठार मारण्याची धमकी. > १० लाखांची खंडणी मागितली. > तांत्रिक विश्लेषण आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे पुणे येथून टोळी जेरबंद. > चार आरोपींना राहुरी पोलिसांच्या स्वाधीन,…

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपची अंतिम यादी जाहीर; सौ. प्रांजलताई अमित चिंतामणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार..!

जामखेड प्रतिनिधी, (दि. १८ नोव्हेंबर) अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपने नगराध्यक्ष आणि २४ नगरसेवक उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. नगराध्यक्षपदासाठी सौ. प्रांजलताई अमित चिंतामणी यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली…

अहिल्यानगर शहरात वाहतूक नियोजनाला सुरुवात; ‘पे अँड पार्क’ आणि ‘नो पार्किंग’ची अंमलबजावणी सुरू..!

अहिल्यानगर – अहिल्यानगर शहरात वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि पार्किंग व्यवस्थेत शिस्त आणण्यासाठी महापालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. शहरातील ३६ रस्ते व जागांवर ‘पे अँड पार्क’ (Pay & Park) सुविधा…

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत विक्रमी २१९ उमेदवारी अर्ज दाखल! नगराध्यक्षपदासाठी २५ अर्ज रिंगणात..!

जामखेड प्रतिनिधी, दि. १८ नोव्हेंबर अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाले असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. एकूण १२ प्रभागांतील…

‘ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच लढणार’; आकाश बाफना यांचे प्रतिपादन..!

जामखेड प्रतिनिधी, दि. १८ नोव्हेंबर अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषदेची आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. शिवसेना (शिंदे गट) ने या निवडणुकीसाठी २४ पैकी एकूण १८ नगरसेवक उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, तर…

AHILYNAGAR | 🐆 अखेर! येसगाव-टाकळी परिसरातील नरभक्षक बिबट्याचा ‘गेम ओव्हर’; वनविभागाला मोठे यश!

– ५ आणि १० नोव्हेंबर रोजी दोन निष्पाप नागरिकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. – नागरिकांच्या वाढत्या तणावानंतर वनविभागाच्या पथकाने १४ नोव्हेंबर रोजी बिबट्याचा बंदोबस्त केला. – टाकळी सोनारीजवळ रात्री…

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप! शिंदे गट स्वबळावर लढणार; पायल बाफना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार..!

जामखेड प्रतिनिधी, (दि. १७ नोव्हेंबर) अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या रणसंग्रामात मोठी राजकीय घडामोड झाली आहे. राज्यात महायुतीमध्ये असूनही, जामखेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. माजी…

राशीननंतर आता खेड आणि जामखेडमध्येही साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम..!

जामखेड प्रतिनिधी (दि. १७ नोव्हेंबर) अहिल्यानगर: कर्जत-जामखेड मतदारसंघातील क्रिकेटपटूंसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून आणि ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’ (MCA) च्या सहकार्याने या मतदारसंघात राशीनसह आता…

जामखेड नगरपरिषद निवडणुकीचा ‘सस्पेन्स’ कायम: उमेदवारीचा तिढा कधी सुटणार? कोण मारणार बाजी?

जामखेड प्रतिनिधी (दि. १६ नोव्हेंबर) अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला अवघे दोन दिवस बाकी असतानाही, प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा न केल्यामुळे शहरात…

जामखेडच्या निवडणुकीसाठी रोहित पवारांचा हळगावात ‘मास्टर स्ट्रोक’ची तयारी..!

जामखेड: आगामी नगरपरिषद निवडणुकीमुळे ऐन थंडीच्या वातावरणात जामखेडचे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी जामखेड शहर व तालुक्यातील आगामी निवडणुकांचा सखोल आढावा घेण्यासाठी…