जामखेडचे ‘देवदूत’ संजय कोठारी यांनी पुन्हा वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण..!
जामखेड प्रतिनिधी, (दि. ९ डिसेंबर) अहिल्यानगर: जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पुन्हा एकदा आपल्या तत्परतेने आणि माणुसकीच्या भावनेतून एका अपघातग्रस्ताला तातडीने मदत करून त्याचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या…
