मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीमुळे आठ मालमत्ताधारकांवर कारवाई
चार व्यावसायिक गाळ्यांना महानगरपालिकेने ठोकले सील, चौघांचे नळ कनेक्शन तोडले १००% शास्तीमाफीचा शेवटचा आठवडा; कारवाई तीव्र करणार : आयुक्त यशवंत डांगे अहिल्यानगर – मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेने…
