Category: अहमदनगर

धनादेश वाटला नाही, आरोपीला चार महिने कारावास व चार लाख पंचवीस हजार नुकसान भरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश…

अहमदनगर दि. १३ जानेवारी अहमदनगर येथील प्रल्हाद शिवाजी यादव यास न्यायालयाने चार महिने कारावास व चार लाख पंचवीस हजार नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली आहे. प्रल्हाद यादव यांनी फिर्यादी गोरक्षनाथ…

जे.एस.एस. गुरुकुलमध्ये रंगल्या मैदानी स्पर्धा

लेझीम, झांज पथकाचे डाव, विविध कवायती आणि लाठी-काठीचे चित्तथरारक प्रात्यक्षिकेपारंपारिक क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देण्याची गरज -राहुल दामले अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव विविध मैदानी स्पर्धांच्या…

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सुभाष चिंधे यांच्याकडून अर्ज दाखल

अहमदनगर- विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दैनिक नगर स्वतंत्रचे संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे यांनी बुधवारी (दि.११) उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय…

जालिंदर बोरुडे ‘आदर्श समाजसेवक’ पुरस्काराने सन्मानित जालिंदर बोरुडे यांचे आरोग्य क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी

पो.नि.घन:श्याम डांगे नगर – समाजाच्या उन्नत्तीसाठी समाजातील दु:ख कमी करण्यासाठी संत, महात्म्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या विचारावर आज अनेक संस्था काम करत आहेत. रमाई बहुउद्देशिय संस्थाही असेच कार्य करत आहेत.…

111 दिव्यांगांचे नववर्ष कळसुबाई शिखरावर
दिव्यांग मंत्रालयाचा जल्लोष साजरा

शिवुर्जा प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम महाराष्ट्राच्या सर्वात उंच कळसुबाई शिखरावर राज्यातील 111 दिव्यांगांनी एकत्र येत नववर्षाचे स्वागत व स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाचा जल्लोष साजरा केला. शिवुर्जा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून गेल्या बारा…

अहमदनगर Dsp चौकात चारचाकीचा अपघात..!

अहमदनगर – शुक्रवार दी. ३० डिसेंबर ११.३० ते १२ च्या दरम्यान ही घटना घडली. या चारचाकी वाहनात १ व्यक्ती होता वाहन कोटला स्टँड च्या दिशेने तारकपूर स्टँड कडे जात असताना…

मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी आशा निंबाळकर विरुद्ध गुन्हा दाखल

नगर प्रतिनिधी – मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आशा निंबाळकर यांच्याविरुद्ध कलम 505/2 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हमजा शाहिद शेख राहणार…

सिव्हील हडको येथील वैष्णवमाता मंदिर परिसरात संरक्षण भिंत टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

लवकरच या भागातील प्रमुख रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण होणार ५ कोटी या रस्त्याच्या कामासाठी मंजूर महापौर रोहिणीताई शेंडगे अहमदनगर: प्रभाग क्रमांक चार मध्ये नगरसेवक योगीराज गाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून सिव्हील…

करंजीचे ग्रामसेवक अनिल भाकरे यांचे निधन…..?

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील रहिवासी ग्रामसेवक अनिल भाकरे यांचे करंजी बस स्टॅण्डच्या जवळ सोमवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता झालेल्या मोटार सायकल अपघातात ग्रामसेवक अनिल भाकरे…

खो-खो अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत पेमराज सारडा महाविद्यालय विजयी

अहमदनगर विभागाच्या खो खो आंतर महाविद्यालय स्पर्धेत पेमराज सारडा महाविद्यालयाने न्यू आर्टस् सायन्स कॉमर्स अहमदनगर महाविद्यालयाचा अंतिम सामन्यात पराभव केला. सलग सातव्यांदा आंतर महाविदयालयाचे विजेतेपद हे सारडा महाविद्यालयाला मिळाले. अहमदनगर…