Category: अहमदनगर

मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त पांचपीर चावडी यंग पार्टी तर्फे सर्व धर्मीयांसाठी भंडाऱ्याचे आयोजन.

अहमदनगर : इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त पांचपीर चावडी यंग पार्टी तर्फे सर्व धर्मीयांसाठी सालाबाद प्रमाणे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडाऱ्याचा शुभारंभ उद्योजक पै.अफजल शेख…

अहमदनगर शहरातील (चाँद सुलताना) अंजूमने तरक्की उर्दू ट्रस्ट संस्थेच्या चेअरमनपदी सय्यद अब्दुल मतीन अब्दुल रहिम, व्हा.चेअरमनपदी नगरसेवक खान समद वहाब यांची निवड

अहमदनगर : शहरातील अंजूमने तरक्की उर्दू ट्रस्ट E 24 संस्थेच्या (चाँद सुलताना) नवीन संचालक मंडळाचा चेंज रिपोर्ट बदल अर्ज धर्मदाय आयुक्तांनी मंजूर केला असून तसे आदेश अहमदनगर विभागाच्या धर्मादाय उप…

महिला सक्षमीकरणावर शालेय विद्यार्थ्‍यांची जनजागृती रॅली

अहमदनगर :- आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्‍या 250 व्‍या जयंती निमित्‍त महिला सक्षमीकरणावर शालेय विद्यार्थ्‍यांची जनजागृती रॅलीचे जिल्‍हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे आज आयोजन करण्‍यात आले होते. शहरातील करवीर…

कै.सूमन कुंडलिकराव दुसुंगे यांचे प्रथम वर्ष श्राद्ध वारुळवाडी वट वृक्षाचे रोपटे लावून

अहमदनगर : कै.सूमन कुंडलिकराव दुसुंगे यांचे प्रथम वर्ष श्राद्ध वारुळवाडी वट वृक्षाचे रोपटे लावून एका चांगल्या उपक्रमाने पार पडले. या वेळी ह.भ.प.आत्माराम महाराज सुरवसे यांचे छान असे प्रवचन झाले.या वेळी…

अहमदनगरचे अधिक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी
उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित

अहमदनगर :- दि.१९:- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अहमदनगर मंडळाचे अधिक्षक अभियंता जयंत धोंडोपंत उर्फ जे.डी. कुलकर्णी यांना नुकतेच उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबई…

अहमदनगर : जमिनीच्या वादातुन एकाला जिवंत जाळले त्या व्यक्तीचा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे त्यांचे शव घेऊन आंदोलन

अहमदनगर – नगर औरंगाबाद महामार्गावरील अकबर नगर येथे आमिर मळा मध्ये जमिनीच्या वादातून बशीर पठाण यांना जिवंत जाळल्याची घटना नुकतीच समोर आली होती बशीर पठाण यांना जिल्हा रुग्णालयात उच्चारासाठी दाखल…

अहमदनगर : जमिनीचे वादातून एकाला जिवंत जाळले

जमिनीचे वादातून एकाला जिवंत जाळले ही घटना अहमदनगर औरंगाबाद रोडवर येथे अमीर मळा येथे घडली आहेत कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचा काम चालू आहेत

अहमदनगर : भरतनाट्यम मध्ये अंकिता देखणे हिच्यासह 13 मुलींना विशारद पदवी प्राप्त

अहमदनगर : नगर शहरामध्ये भरत नाट्यम डान्स विशारद या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अंकिता मिलिंद देखणे हिला उत्कृष्ट श्रेणी पुरस्कार प्राप्त होऊन तीने विशारद पदवी प्राप्त केली आहे. तिच्यासह…

अहमदनगर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणा-या शेतक-यांनी 31 ऑगस्ट पुर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी– जिल्हाधिकारी

अहमदनगर, * –जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणा-या पात्र शेतक-यांना 31 ऑगस्ट पूर्वी e-KYC प्रक्रिया पुर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात…

वयोश्री योजनेत ज्येष्ठांना साहित्य वाटपात अहमदनगर जिल्हा देशात प्रथम – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

७०० ज्येष्ठांना साधन-साहित्याचे वाटप शिर्डी : राष्ट्रीय वयोश्री योजनेत ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साहित्याचे जिल्ह्यात यशस्वीपणे वाटप झाले आहे‌. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे अहमदनगर जिल्हा देशात पहिल्या क्रमांकांवर आला आहे.…