Category: अहमदनगर

अहमदनगर सेंट्रल वकील बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदी ॲड. श्री. किशोर देशपांडे तर उपाध्यक्ष पदी ॲड. फारूक बिलाल शेख यांची निवड

अहमदनगर सेंट्रल वकील बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदी ॲड. श्री. किशोर देशपांडे तर उपाध्यक्ष पदी ॲड. फारूक बिलाल शेख यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अहमदनगर सेंट्रल वकील बार असोसिएशनची…

अहमदनगर : रामवाडी भागातील नागरिकांची झाली मोठी कुचंबना

अतिक्रमण हटवून रामवाडी परिसरात मूलभूत सुविधा पुरवा विकास उडाणशिवे : मनपा उपायुक्त पटारे यांना निवेदन अहमदनगर : सेंट झेवियर्स चर्च (तारकपूर) ते रामवाडी नवीन डीपी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले…

अहमदनगर : सावित्रीबाईंच्या योगदानामुळे स्त्रीयांना शिक्षणाबरोबरच सन्मान प्राप्त झाला-विक्रम राठोड

अहमदनगर : स्त्रीयांना शिक्षण देण्याचे कार्य त्या काळात सुरु झाल्याने आज स्त्रीयांना शिक्षणाबरोबरच सन्मान प्राप्त झाला आहे. हा सन्मान फुले दामप्त्यांमुळे मिळाला. सावित्रीबाईंचे कार्य समाजपयोगी आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक…

अहमदनगर : व्रती व्यक्तीचा गौरव निश्चितच आनंददायी

अहमदनगर : साईनाथ कावट : पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी पत्रकारिता पुरस्काराबद्दल राजेश सटाणकर यांचा सत्कारनगर : सकारात्मक काम करताना आपल्याच क्षेत्रातील व्रात्य लोक व्रती लोकांना त्रास देतात, तणावावर मात करून सकारात्मक…

अहमदनगर : एका वडापावमुळे जीवे मारण्याचा प्रयत्न

वडापावच्या पैशावरून हल्ला,दोघे जखमी, चौघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा येथे वडापावचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चौघांनी दोघांना जातिवाचक शिवीगाळ करत चाकूने जीवघेणा हल्ला केला आणि जखमी केले.…

अहमदनगर : अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा,पैसे मिळणार परत, डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून प्रक्रिया

अहमदनगर : नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेची निवडणूक झाल्यानंतर काही काळातच रिझर्व बँकेने निर्बंध लादले. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकले होते. आता ते परत देण्यासाठी डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशनने प्रक्रिया सुरू केली आहे.…

अहमदनगर : वाळू उपशाची माहिती दिल्याने कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

तालुक्यातील देसवंडी येथील घटना : पन्नास जणांविरोधात गुन्हा दाखल अहमदनगर : राहुरी तहसीलदारांना वाळू उपशाची माहिती दिल्याने राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील एका कुटुंबीयांना पन्नास जणांनी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी…

अहमदनगर : बारा बलुतेदारांसाठी नव्याने धोरण ठरवण्याची गरज ;मुंबईत २ डिसेंबरला पहिले अधिवेशन

जिल्हा महासंघाच्या वतीने सटाणकर यांचा सत्कार ; अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना बारा बलुतेदार, आलुतेदार, एसबीसी, मायक्रो ओबीसी सामाजिक दृष्ट्या खूपच मागे आहे. या समाजातील…

अहमदनगर : आरोग्य मंत्री राजेश टोपे राजीनामा द्या, बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे

अहमदनगर : जिल्हा रुग्णालया मध्ये आग लागून झालेल्या भयंकर अपघाताच्या मुद्यावर राज्य सरकारच्या हलगर्जीपणाच्या निषेधात क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे दिनांक 7/11/2021 रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे…

अहमदनगर : ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे 50 ते 60 एकर उसचा जळण्यापासून होणारा धोका टळला

अहमदनगर : सिद्धटेक दुधोडी रस्त्याने जात असताना बबन मगर यांना आबासो आप्पाजी भोसले यांच्या शॉर्टसर्किटने शेतातील ऊस पेटलेला दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ बेर्डीचे रहिवासी हनुमंत प्रकाश भोसले यांना फोनद्वारे तात्काळ घटनेची…