Category: औरंगाबाद

जन्मदात्या बापानेच आपल्या मुलांना विष पाजून स्वत: आत्महत्या केली

औरंगाबाद : शहरातील कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन्ही मुलांवर…

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील अजिंठा-बुलढाणा महामार्गा जवळील शिवना आडगाव रोड लागत पकडलेली. अवैध मुरूमाची हाईवा गाडी महसूल विभागाने काही मिनिटात सोडून दिलायचा प्रकार समोर आला आहे.

आडगाव मार्गाहुन शिवण्याकडे अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या हाईवा अजिंठा-बुलढाणा महार्गाला लागताच. शिवना येथील हॉटेल राजवीर याठिकाणी स्थानिक महसूल विभागाचे तलाठी भगतसिंग पाटील यांनी धाड टाकून हाईवा गाडी पकडली. व त्याठिकाणी…

वाळूज महानगर पत्रकार संघाची नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर…

वाळूज महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अशोक कांबळे तर सचिवपदी संदीप लोखंडे यांची बुधवारी (दि.१८) बहुमताने निवड करण्यात अली. बजाजनगरातील वैष्णोदेवी उद्यान येथे बुधवारी वाळूज महानगर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर…

लुटण्यासाठी आलेल्या लुटारुला मिठी मारुन पकडले,डोळ्यात मिरचीची पुड टाकलेली असतांनाही प्रतिकार,ममनापुर शिवारातील घटना-

ममनापुर वस्ती (ता.खुलताबाद) येथील शेतवस्तीवर लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या लुटारुला मिठी मारीत पकडुन ठेवत,कडवा प्रतिकार केला ही घटना बुधवारी घडली,या बाबत खुलताबाद पोलीस ठाण्यात अंकुश जगन्नाथ आधाने रा.ममनापुर वस्ती यांनी दिलेल्या…

रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने गुन्हेगारी वाढली, सिडकोतील नागरिक त्रस्त..

तक्रार करूनही पथदिवे सुरू होईनात… औरंगाबाद : वर्षानुवर्ष सिडको वाळूज महानगरातील विविध भागातील पथदिवे बंद असून नागरिक व स्थानिक पदाधीकाऱ्यांकडून वारंवार वार तक्रार करूनही हे पथदिवे सुरू होत नाही, या…

सावळदबारा येथील निखील पंढरी टीकारे यांची युवक काँग्रेस सोयगाव तालुका अध्यक्ष पदी निवड

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील निखिल पंढरी टिकारे यांची सोयगाव तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष पदी निवड करण्यात आली माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद डाॕ कल्याण काळे यांच्या हस्ते…

माध्यमांचे स्वरूप बदलल्यामुळे आज प्रत्येक जण पत्रकार
दर्पण दिन कार्यक्रमात प्रा. भारत शिरसाठ यांचे प्रतिपादन.

औरंगाबाद : सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले दर्पण वृत्तपत्र ते सध्याची स्थिती तपासून पहिली तर माध्यमांचे स्वरूप बदलले आहे. सोशल मीडियामुळे आज प्रत्येक जण पत्रकार बनलेला आहे.…

औरंगाबाद : योगेश बोखारे यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहिर

औरंगाबाद : सोयगांव येथील समाजसेवक योगेेश बोखारे यांना सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रूग्णसेवा समुह,शासकीय रुग्णालय घाटी,औरंगाबाद यांच्या तर्फे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्या बद्दल त्यांना सेवागौरव पुरस्कार जाहीर…

सिद्धार्थ सोनवणे हस्य कलाकार यांना कला क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील सिद्धार्थ सोमा सोनवणे (ज्युनिअर भाऊ कदम) म्हणून त्यांची ओळख आहे सिद्धार्थ सोनवणे यांनी जिल्हा परिषद शाळा बनोटी दहावीपर्यंत शिक्षण घेऊन बारावी कॉलेज गोंदेगाव तालुका…

हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन तर्फे भव्य बक्षीस वितरण व् आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा थाटात संपन्न.

कृषीमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्या सह मान्यवरांच्या शुभ हस्ते 20 पुरस्कार प्रदान… औरंगाबाद- सालाबादप्रमाणे या 9 व्या वर्षी ही हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन तर्फे शिक्षकांसाठी ईद ए मिलादुन्नबी निमित्त राज्यस्तरीय…