तहसिल कार्यालय येथील सर्व कर्मचारी यांनी बेमुद्दत संपाबाबत तहसिलदार अहेरी यांना दिले निवेदन
गडचिरोली : अहेरी महसुल कर्मचारी संघटना शाखा अहेरीच्या वतीने तहसिल कार्यलय येथील सर्व कर्मचारी यांनी दि.4/4/22 रोजी पासुन बेमुदत संपाबाबत तहसिलदार अहेरी यांना निवेदन सादर करण्यात आले आंदोलनात आम्ही सहभागी…
