Category: गडचिरोली

लग्नाच्या काही तासांपूर्वीच वधू झाली प्रियकरासोबत फरार

गडचिरोली : लग्न समारंभासाठी मुलाकडून वरात आली हाेती. वधूकडील मंडळी लग्नाच्या तयारीत व्यस्त असताना अगदी लग्नाच्या काही तासांपूर्वी वधू पसार झाल्याची घटना आरमाेरी येथे १८ फेब्रुवारी राेजी घडली. त्यामुळे वराकडील…

गडचिरोली : आदिवासी समाज एकत्र राहून संघर्ष केला पाहिजे:- अजय कंकडालवार

गडचिरोली : भामरागड पारंपरिक इलाका गोटुल समिती व आदिवासी विद्यार्थी युवा संघटना तर्फे मौजा नेलगुंडा येथे १० फेब्रुवारी रोजी भूमकल आंदोलनाचे महानायक शाहिद गुंडाधुर दुर्वे यांच्या 112 व्या स्मृती दिनाचा…

गडचिरोली : जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन समितीची सभा

गडचिरोली : जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात जलव्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली. सदर सभेत जिल्ह्यातील सर्व गावात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाले पाहिजे…

गडचिरोली : आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदीची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करा- संजय पोरेड्डीवार

गडचिरोली : आधारभुत धान खरेदी केन्द्रावर जिल्हा मार्केट मार्केटिंग फेडरेशन द्वारे APMC गडचिरोली चे आवारात सुरु असलेल्या आधरभुत् धान खरेदी केन्द्रावर धान्य विकनार्‍या शेतकऱ्यांची मोठी लुट सुरु असुन या केन्द्राचे…

गडचिरोली : ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर-आ.धर्मरावबाबा आत्राम

गडचिरोली : अहेरी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अहेरी विधानसभेत ‘आमदार आपल्या भेटीला’ उपक्रम आयोजित करण्यात आले असून या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य…

गडचिरोली : बेजुरपल्ली गाव आजची नेटवर्क पासून वंचित

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेजुरपल्ली गावात व सोबतच्या परिसरात स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांपासून आजची नेटवर्क पासून गाव व परिसरातील गावे वंचित असल्याचे दिसुन येत आहे आजची नेटवर्क…

गडचिरोली : बदलत्या काळानुसार पोस्टमनची प्रतीक्षा करण्याची वेळ संपत चालली

एकेकाळी पोस्टमनला ग्रामीण भागात देवदूत समजले जात होते गडचिरोली : आजच्या संगणक युगात खाकी गणवेशासह सायकलवर येणारा, दारावर टिकटिक करत पोस्टमन शब्द उच्चारणारा व्यक्तीची हाक आता दुर्मिळ झाल्याचे दिसून येत…

गडचिरोली : अवकाळी पावसाचा फटका,या मार्गाची वाहतूक ठप्प

गडचिरोली- चामोर्शी मार्गाची वाहतूक ठप्प अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंताग्रस्त गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली- चामोर्शी मार्गावर असलेल्या गोविंदपुर नाल्याच्या रपट्यावरुन पाणी वाहत असल्याने गडचिरोली – चामोर्शी मार्गाची वाहतूक काही काळ ठप्प…

गडचिरोली : विद्यार्थ्यांसमोर पुन्हा आँनलाइनचा ससेमिरा

कोरोणामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका गडचिरोली : तब्बल पावनेदोन वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात प्राथमिक शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. विद्यार्थी आणि पालकांसह विद्यार्थ्याविना कंटाळलेल्या शिक्षकांच्या चेहर्‍यावरही आनंद फुलला. मात्र…

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांचे मानधन प्रलंबित,लाभार्थ्यांवर आर्थिक संकट

गडचिरोली : शासनाने विकलांग, वृद्ध, निराधार महिलांना आधार देण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना, विकलांग निवृत्ती योजना, व विविध योजना अमलात आणल्या आहेत. चामोर्शी…