Category: गडचिरोली

गडचिरोली : आल्लापली येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शक्ती कायद्याच स्वागत

गडचिरोली : राज्यातील महिला आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार आटोक्यात यावेत यासाठी महाविकास आघाडी सरकारने ‘शक्ती’ हा कठोर कायदा काल विधानसभेत एकमताने मंजूर केला आहे. त्याबद्दल काल आलापल्ली येथे राष्ट्रवादीचे महिला…

गडचिरोली : आष्टीत भव्य विदर्भ स्तरीय टेनिस बॉल(अंडरआर्म)क्रिकेट सामन्याचे आयोजन

महालक्ष्मी क्रिकेट महोत्सव 2022,मोठ्या बक्षीसाचा वर्षाव बालाजी टाऊन क्रिकेट क्लब आष्टी कडून जास्तीत जास्त संघाने भाग घेण्याचे आवाहन गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे बालाजी टाऊन क्रिकेट क्लब आष्टी यांच्या…

गडचिरोली : ५२ टक्के भिकाऱ्यांचा देश ? आरक्षण गेले.. मैदानात या-ज्ञानेश वाकुडकर अध्यक्ष लोकजागर

गडचिरोली : कंपनी कोणतीही असो, ज्याच्या हातात ५२ टक्के शेअर्स, तो कंपनीचा मालक, हे सर्वमान्य सूत्र आहे. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. देशाची लोकसंख्या १४० कोटीच्या…

गडचिरोली : ज्योती उंदिरवाडे ठरल्या गडचिरोली मिसेस

गडचिरोली – डायनामिक ईव्हेन्ट्सच्या वतिने घेन्यात आलेल्या मिस्टर,मिस,मिसेस ,किड्स मार्वलस आणि डान्स एलीट आफ गडचिरोली२०२१ विदर्भ स्तरिय माडेलिंग स्पर्धेत ज्योती उंदिरवाडे मिसेस गडचिरोली ठरल्या. सदर स्पर्धेचे आयोजन शहरातील महाराजा हाल…

गडचिरोली : लसीकरणाच्या गतीसह आरटीपीसीआर तपासण्या वाढवा- विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे यांचे निर्देश

गडचिरोली, (सतीश आकुलवार) : गडचिरोली जिल्हयात लसीकरण वाढविण्या बरोबरच आरटीपीसीआर कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त नागपूर प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी कोविड बाबत आढावा घेताना जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडबाबत…

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मा.अध्यक्षा रुपाली चाकणकर १० डिसेंबर रोजी गडचिरोलीत येणार

“महिला आयोग आपल्या दारी” जनसुनावणीमधे अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्या – रुपाली चाकणकर यांचे आवाहन गडचिरोली : (सतीश आकुलवार ) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग…

अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्या

शून्य प्रहरात खास.अशोक नेते यांची लोकसभेत मागणी गडचिरोली : (सतीश आकुलवार)चिमूर लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो एकर शेतीचे मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने…

गडचिरोली- ईलूर येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी

जननायक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची 146 वि जयंती गोटूल समिती ईलूर च्या वतीने आज दिनांक 15 नोव्हेंबर सोमवारला येथील गोटूल भवनाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी क्रांतिवीर बिरसा…

गडचिरोली : मार्कन्डा कंसोबा येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात

जननायक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची 146 वि जयंती गोटूल समितीमार्कंडा कंसोबाच्या वतीने आज दिनांक 15 नोव्हेंबर सोमवारला येथील गोटूल भवनाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी क्रांतिवीर बिरसा मुंडा,…

गडचिरोली ; रानटी डुकराने नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना नूकसान भरपाई दया-संजयराव पंदिलवार

गडचिरोली ; दि.30 सप्टेंबर : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरात कापूस. धान. सोयाबीनसह ईतर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते पण आष्टी परिसर हे जंगल व्याप्त असल्याने या घनदाट जंगलात बिबट.…