गडचिरोली- आष्टी – ईलूर पेपर मिल मध्ये मोजक्याच कामगारांना काम न देता सर्वांना काम द्या
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात येत असलेल्या आष्टी ईलूर येथे असलेली पेपर मिल सन 2016 पासून बंद पडलेली आहे पाच वर्षापासून उत्पादन बंद असताना आता हळूहळू काही मशनरी बल्लारपूर येथील पेपरमध्ये…