गडचिरोली : बिबट्याचा तावडीत सापडलेल्या कुटुंबाचे सामाजिक कार्यकर्ता संजय पंदिलवार यांनी घेतली भेट
गडचिरोली : आष्टी पेपर मिल कॉलनीत 13.9.2021 रविवार रोजी अंश मोरे या बालकावर बिबट्याने हल्ला केला.बिबट्याचा तावडीत सापडलेल्या अंशला आष्टी पेपर मिल मध्ये कार्यरत सुरक्षा रक्षक परवेश सिंग यांनी स्वतःच्या…
