
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून चपराळा वन्यजीव अभयारण्यातील बिपट्या मानवी हल्ले करीत आहे दिनांक 13.9.2021रविवार रोजी आष्टी पेपर मिल कालनीतील अंश मोरे या मुलावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते ही घटना ताजी असतानाच मार्कंडा (कं) येतील वन विकासाच्या जंगलात भंगाराम तळोधी येथील मेंढपाळाच्या मुलास आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी बिपट्याने हल्ला करून जागीच ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली वनविभागाकडे या बिबट्याला जेरबंद करण्याची वारंवार मागणी करून सुद्धा वनविभाग या बिबट्याला जेरबंद करण्याकडे दुर्लक्ष करीतई आहे आता किती बिबट्याच्या हातून कीती माणसाचे बळी घेण्याची वनविभाग वाट पाहत आहे.आतातरी पुन्हा बिबट्या च्या हातून कोणतीही नूकसान होण्याअगोदर वन विभागाने लक्ष देऊन लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद बंद करण्यात यावे अशी मागणीसौ अल्का संजीव गोसावी ग्रामपंचायत सदस्य मारकंडा कं यांनी केली आहे
श्री भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली