Category: जळगाव

दहिगावात आज श्री विसर्जन; पोलिसांचा राहणार चोख बंदोबस्त

यावल तालुक्यातील दहिगाव येथे ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या गणरायाला आज दिनांक २७ रोजी तेराव्या दिवशी भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. दुपारी गावातील प्रमुख मार्गांवरून भव्य विसर्जन…

यावलमध्ये विजय पंडित यांच्यावर मोठी जबाबदारी; तालुकाध्यक्षपदी निवड

यावल येथील कुंभार समाजातील युवा सामाजिक कार्यकर्ते विजय देविदास पंडित यांची कुंभार समाज सामाजिक संस्था, जळगावच्या यावल तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे समाजबांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे. जळगाव…

शाळेसमोर उघडा खड्डा; दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

यावल शहरातील ग्लोबल हायस्कूलसमोर आणि व्यासनगर परिसरात पाईपलाईनच्या कामासाठी खोदलेले मोठे खड्डे उघडेच असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शाळेसमोर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असल्याने दुर्घटना घडण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली…

दुष्काळाच्या संकटात माणुसकीचा हात; आदिवासी कुटुंबांना मदत!

जळगाव जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम मोहमांडली येथे गरजू आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शेती आणि मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना अडचणीच्या काळात आधार देण्यासाठी…

विरावली संस्थेच्या चेअरमनपदी संजय पाटील बिनविरोध!

यावल तालुक्यातील विरावली येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी संजय मोतीराम पाटील यांची, तर व्हाईस चेअरमनपदी दशरथ सखाराम निळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार…

जिल्हाध्यक्षपदी निवड; हरिभाऊ पाटील यांचा भव्य सत्कार!

यावल येथील शेतकरी खरेदी-विक्री संघात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पूर्वपदी हरिभाऊ विजय पाटील यांची निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या विविध पदांवरील नियुक्त्याही जाहीर करून नियुक्तीपत्रांचे…

मासिक सभेतील ठरावावर आक्षेप; रद्द करण्याची मागणी!

यावल तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या २४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या मासिक सभेतील ठराव रद्द करण्याची मागणी संचालक अतुल वसंतराव पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा निबंधक, सहकारी संस्था, जळगाव…

नायगावात SIR नोंदणी कॅम्प; ७० मतदारांची नोंदणी!

यावल तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेत भारतीय जनता पार्टी एसआयआर समितीतर्फे शनिवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत एसआयआर नोंदणी कॅम्प घेण्यात आला. या कॅम्पला मतदारांनी प्रतिसाद दिला असून,…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार जावळे आक्रमक; केल्या मोठ्या मागण्या!

जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, पीक विम्यातील तफावत दूर करा आणि कृषी पंपांचे लोडशेडिंग कमी करा, अशा विविध मागण्या आमदार अमोल जावळे यांनी मांडल्या. नाशिक येथे कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या…

यावलमध्ये भव्य सत्कार सोहळा; दिव्यांगांसाठी मोफत नोंदणी

JALGAON | प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी हरीभाऊ रत्नाबाई विजय पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल यावलमध्ये भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर दिव्यांगांसाठी मोफत सदस्य…