महाराष्ट्राचे माहिती महासंचालकडॉ.ब्रिजेशसिंह यांना प्रकट मुलाखतीसाठी निमंत्रण
६ एप्रिल रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संघटनेच्या महाअधिवेशनाची जोरदार तयारीमुंबई, दि.: डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सावंतवाडी येथे ६ एप्रिल २०२५ रोजी भोसले नॉलेज सिटी संकुलात होत…
