Category: मुंबई

मुंबई | महाराष्ट्रबंदची हाक बेकायदेशीर..हायकोर्ट

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर घडलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या (ता. २४) बंद पुकारला होता. या बंद विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीने पुकारलेला…

श्री. महेश पांडुरंग कदम (मुंबई दूरदर्शन कॅमेरामन- मुक्त पत्रकार) व श्री. विनोद पांडुरंग कदम- श्री. मनोज पांडुरंग कदम ( मुंबई रुग्णालय सेवेकरी तसेच भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी) ह्यांचे वडील कै. पांडुरंग सखाराम कदम (मुंबई रुग्णालय सेवानिवृत्त कर्मचारी, शिवसेना माजी गटप्रमुख ) यांचे गुरुवार दिनांक: २९/०२/२०२४ रोजी दुपारी अल्पाशाचे आजाराने आकस्मिक निधन झाले.

आमचे वडील आदरणीय पांडुरंग कदम यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी अत्यंत दुर्दैवी, अनाकलनीय आहे, या आकस्मिक घटनेने नियतीवरचा विश्वास कमी झालायं, नियती कुणाला सावरायची संधीच देत नाही. आमच्या वडिलांच्या निधनाने…

चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटर तर्फेराजा माने यांचा गौरव !

अभिषेक बच्चन, गोविंदा,अरबाज खान,मिका सिंग,रविना टंडनची उपस्थिती. मुंबई,दि. :- येथील चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटरच्यावतीने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष आणि फ्री प्रेस जर्नल व दैनिक नवशक्तीचे समूह राजकीय…

डिजिटल मिडियाच्या कोल्हापूर अधिवेशनात अजितदादांची प्रकट मुलाखत होणार

२९ जानेवारीला कणेरी मठ येथे अधिवेशन मुंबई,दि. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे दुसरे अधिवेशन कोल्हापूर येथील सिध्दगिरी मठ येथे २९ जानेवारी रोजी होत आहे.अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय…

CID फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन, मुंबईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास.

CID मध्ये फ्रेडरिक्सची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांनी या जगाचा निरोप घेतला. दिनेशचा चांगला मित्र आणि सीआयडीमध्ये दया ही व्यक्तिरेखा साकारणारा सह-अभिनेता दयानंद शेट्टी यांनी दिनेश फडणीस यांच्या मृत्यूच्या…

नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या मराठवाडा प्रभारी पदावर अब्दुल माजिद यांची निवड

मुंबई : अल्पसंख्यांक समूदायाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या मराठवाडा प्रभारी पदावर नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल बशीर माजिद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मुंबई येथे आयोजित बैठकीमध्ये…

ॲड.अमोल जगताप यांची उच्च न्यायालय वकील संघटनेची सहसचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद वकील संघटनेच्या २०२३ २४ वर्षांकरिता निवडणूक पार पडली. लोहगाव (ता. तुळजापूर) येथील रहिवासी व तुळजापूर न्यायालयाचे अॅड. अमोल जगताप यांनी उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद या…

संजय राऊत हे मोठे नेते आहेत, म्हणून त्यांना धमकी येण हे कॉमन आहे – सुनील राऊत

आज कांजूरमार्ग येथे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. कारण ही किड होती ती गेली. आरोप कोणावर होतात, जे लोक मोठे असतात त्यांच्यावर होतात. तिचे कोणाशीच पटत नव्हते मी समजून घ्यायचो.…

नवी मुंबई मनपाचे नाव आणि बोधचिन्ह वापरून अश्लील भाषेत बॅनरबाजी

नवी मुंबई महानगरपालिकेचे नावं आणि बोधचिन्ह वापरून नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 15 ते 18 च्या उद्यानात अश्लील भाषेचा वापर करुन बॅनर लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नवी मुंबई…

बहिणीच्या कपड्यावर रक्ताचे डाग पाहून भावाने केली बहिणीची हत्या

नवी मुंबई : १२ वर्षीय अल्पवयीन बहिणीच्या कपड्यावर मासिक पाळीच्या रक्ताचे डाग पाहून ३० वर्षीय भावाने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन स्टीलच्या पकडीने व लाथाबुक्याने अमानुषपणे मारहाण करून तिचा खून केल्याची…