Category: मुंबई

राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू

आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दिनी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा विस्तार, गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा मुंबई : ‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आय़ुष्यात…

मुंबई : शिवसेनेच्या पाठपुराव्यास यश …!

वडाळा विभागात साठवण टाकी (संप पीठ) आणि पंपींग स्टेशन उभारण्यास महानगरपालिकेचा सकारात्मक प्रतिसाद ! मुंबई : मुबंई वडाळा येथील आर. ए. किडवाई मार्ग येथे पावसाळी पाण्याचा निचरा करण्याकरीता विभागात साठवण…

मुंबई – गोव्याचं अंतर कमी होणार, पुढच्या वर्षी सुरू होणार महामार्ग…

मुंबई : १२ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रकल्पाचं काम पुढील वर्षी फेब्रुवारीआधी पूर्ण केलं जाईल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली आहे. सध्या या महामार्गाचं…

वरळीमध्ये शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

मुंबई : आदित्य ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अर्थात वरळी मतदारसंघात उभे राहून दाखवावे असे आव्हान दिले होते. त्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले…

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेची सुरू असलेली सुनावणी आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण 14 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोग आता निर्णय घेण्याची शक्यता आहे. 16 आमदारांची अपात्रता…

जैन मंदिरातून चोरली १६ तोळ्याची सोन्याची प्लेट..क्राईम पेट्रोल पाहून सुचली आयडिया

मुंबई : एका जैन मंदिरात चोरीची घटना घडली. यावेळी चोराने एक नवी पद्धत अवलंबला, या चोराने जैन उपासकाच्या वेशात जैन मंदिरातून सोनं चोरी केलं आहे. याप्रकरणी एका ५३ वर्षीय व्यक्तीला…

आरंभ प्रतिष्ठान च्या वतीने पुरातन मंदिरांचे ट्रस्टी व सेवेकरी यांचा सत्कार सोहळा.

“आरंभ प्रतिष्ठान” च्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रभादेवी/दादर/महिम विभागातील पुरातन मंदिरांचे वर्षानुवर्षे देवाची भक्ती, सेवा, पूजाअर्चा करून देवस्थान जागृत ठेवण्यासाठी मनोभावे सेवा करणारे ट्रस्टी व सेवेकरी यांचा श्रीफळ व…

वाॅरियर ड्रिम सिरीज तर्फे किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन

जवाहरलाल नेहरू पोर्ट टाऊनशीप (जे एन पी टी) येथे वाॅरियर ड्रिम सिरीज यांनी आयोजित केलेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत इनक्रेडिबल मार्शल आर्ट अकॅडेमी च्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, त्या मध्ये ईतर…

कुणबी समाज युवक -युवती यांच्यासाठी घाटकोपर -विक्रोळी येथे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबीर संपन्न

मुंबई : राज्यात पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील विद्यार्थ्यांसाठी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा…

भारतीय कामगार सेना मुंबई रुग्णालय युनिट तर्फे संचालक मंडळाची निवडणूक व जाहिर सत्कार समारंभ प्रारंभ

बॉम्बे हॉस्पिटल को- ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या सर्व संचालक संस्थेची समिती सदस्य पदासाठी पंचवार्षिक निवडणूक २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी दिनांक ०४/११/२०२२ रोजी घेण्यात आली. निवडणूक निर्णय संस्थेच्या एकूण सभासदांपैकी ३०…