राज्यपालांच्या हस्ते मयुर काकडे यांना एनजीएफ चा राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार 2022 प्रधान
मुंबई- ‘ नूतन गुळगुळे फाउंडेशन तर्फे देण्यात ध्येयपूर्ती पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे येणाऱ्या सातवे वर्ष . हा सोहळा शनिवार दि . ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:०० वाजता रवींद्र नाट्य मंदिर ,…