Category: महाराष्ट्र

मोरगाव येथे सोमवारी लोकशाही दिन कार्यक्रम

नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पुणे जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा एक भाग म्हणून अष्टविनायकातील ‘मोरगाव’ येथे लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलय. यानिमित्त सोमवारी शासनाच्या सर्व…

आरोग्य दूत डॉक्टर राहुल घुले यांच्या वतीने महामहीम उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांना गणेशाची मूर्ती देऊन सत्कार करून आशीर्वाद घेतला

भूम – महाराष्ट्रात नव्हे देशभरात सर्वसामान्य माणसांना आरोग्य सेवा अल्प दरात देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आदर्श व्यक्ती असणारे आरोग्य दूत डॉक्टर राहुल घुले यांनी संपूर्ण देशभरात सर्वसामान्य…

१२ तासात खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीस निष्पन्न करून स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करून गुन्हा अघडकीस आणला

दिनांक १५/०४/२०२५ रोजी पोलीस स्टेशन बाभूळगांव येथे फिर्यादी नामे सैयद मनसब सैयद रउफ रा. शिवाजी चौक बाभुळगांव यांने जाबानी रिपोर्ट दिला की, दिनांक १४/०४/२०२५ रोजी त्याचा लहान भाउ सैयद नाजीम…

पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअर व कुटुंबाच्या आरोग्यासाठी “प्रतिबिंब” प्रतिष्ठान मदत करणार

गरजू पत्रकारांनी मदत मागणीचे प्रस्ताव पाठविण्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचे आवाहन मुंबई, दि.: राज्यातील गरजूl पत्रकारांच्या मुला-मुलींचे शिक्षण,कला,क्रीडा,संशोधन क्षेत्रात करिअर व्हावे यासाठी तसेच पत्रकारांच्या कुटुंबांच्या आरोग्य विषयक समस्या दूर…

गौर येथील विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा ग्रामपंचायत कडून सत्कार

येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे)- गौर येथील जि.प. शाळेतील गुणवत्ता वाढवल्यामुळे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षीकांचा सत्कार ग्रामपंचायत कडून करण्यात आला . यावेळी मुख्याध्यापक शेखर पाटील, जावळे सर, बांगर सर, ढोले…

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने विविध सामाजिक उपक्रमाने केला साजरा…

LATUR|राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी लातूर…

इंग्लिश महागुरू स्पर्धा परीक्षेचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात

ढगेज् इंग्लिश अकॅडमीचे आयोजन ; 1500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग लातूर : ढगेज् इंग्लिश अकॅडमीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी ज्युनिअर ग्रामर महागुरू व सीनियर ग्रामर महागुरु स्पर्धा परीक्षा घेण्यात आली…

जामखेड तालुक्यातील अनेक प्रश्न पडून आहेत रोहीत आमच्या बरोबर होता त्यावेळी खूप निधी दिला आता तो आमच्या बरोबर नाही – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार –

जामखेड – रोहीत आमच्या बरोबर होता त्यावेळी या कर्जत जामखेड मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर निधी दिला आता रोहीत आमच्या बरोबर नाही त्यामुळे रस्त्याचा प्रश्न, एसटी बसस्थानक, पिण्याचे पाणी, शेतीला पाणी आदी…

“तालुक्यातील गुन्हेगार व गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”—ज्ञानराज चौगुले

पोलीस सक्षम आहेत,मात्र कारवाई करु नये यासाठी पोलिसांवर कुठून दबाव येतोय का.?-शिवसेना उपनेते चौगुलेंनी वर्तवली शक्यता (सचिन बिद्री:उमरगा) तालुक्यातील गुन्हेगार व गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवर कठोरकारवाई करा या विषयाला अनुसरून शिवसेना…