सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून संदीप घुगे यांची नियुक्ती
सांगली राहुल वाडकर:- सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून संदिप घुगे नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची पदोन्नत्तीने पुणे येथे बदली झाली आहे. राज्य शासनाने बुधवारी रात्री…
