शांतता समितीचे बैठकीत विविध मुद्यांवर चर्चाबैठकीत गाजला ठाणेदारांच्या बदलीचा मुद्दा
खापरखेडा, बकरी ईद व आषाढी एकादशीनिमित्त खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता कमिटीची बैठक ग्रामिण पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दया यशवंत लॉन येथे पार पडली. यावेळी ठाणेदार प्रविण…
