इस्लामपूर येथील विशाल सुभाषराव सुर्यवंशी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पदवीधर संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांनी त्यांची निवड जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी बाजार समितीचे संचालक अनिल पावणे,युवा…
