सापडलेले आधारकार्ड,महत्वाची कागदपत्रे मूळ मालकास परत ; प्रामाणिकपणाचा प्रत्यय
पुणे :-शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील ग्रामस्थ हर्षल नेवसे यांची महत्वाची कागदपत्रे ठेवलेले पाकीट ४ दिवसांपूर्वी शिरूर येथील पुणे – नगर रस्त्यावरील जोशीवाडी येथे गहाळ झाले होते.हर्षल नेवसे यांच्या आईचे…
