Category: महाराष्ट्र

चिपळूण परिसर वाशिष्ठी नदीच्या पूरस्थितीचाउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

खबरदारी, मदतकार्याच्या उपाययोजना करण्याच्यारत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन सूचना मुंबई, दि. 19 :- कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने…

पिस्टल पुरविणारा मुख्य आरोपी चित्तोडगड (राजस्थान) येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मंगरुळपीर:-समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. काही…

निर्दयतेने व अवैधपणे गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर ०२ कारवाया

०३ आरोपींसह २४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त मंगरुळपीर:-प्राण्यांवरील अत्याचार संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या अधिनियमांन्वये वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये क्रूरपणे होणाऱ्या जनावरांच्या वाहतूक व बेकायदेशीर कत्तली, बेकायदेशीर गोवंश…

बनावट हॉस्पिटलवर छापा टाकून बोगस बंगाली डॉक्टरला अटक

मंगरुळपीर:-समाजामध्ये वैद्यकीय पेशातील लोकांना देवाच्या बरोबरीचा दर्जा दिला जातो. कारण दुखण्याने त्रस्त झालेल्या जीवाला डॉक्टरच त्याच्या वैद्यकीय उपचाराने बरे करू शकतात, त्यांच्या वेदना बंद करू शकतात. परंतु काही लोक मात्र…

कोतवाल पदभरती : पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करा

उपविभागीय अधिकारी यांचे आवाहन मंगरुळपीर: तहसिल कार्यालय,मंगरुळपीरअंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्राकरीता उपविभागीय अधिकारी मंगरुळपीर यांच्या अध्यक्षतेखाली कोतवाल पदभरती-२०२३ ची प्रक्रिया सुरु आहे. कोतवाल पदभरती- २०२३ करीता भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक पध्दतीने…

दीव्यांग व्यक्तींना अंतोदय शिधा पत्रिकेमध्ये समाविष्ट करून घेणे बाबत तहसीलदार यांना निवेदन

सोलापूर : प्रहार शेतकरी संघटना व प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने माढा तालुक्यातील दीव्यांग व्यक्तींना अंतोदय शिधा पत्रिकेमध्ये समाविष्ट करून घेणे बाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासन परिपत्रक…

अखेरकार चत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला…

अहमदनगर – अहमदनगर शहरातील एकविरा चौकात शनिवारी रात्री सामाजिक कार्यकर्ते असलेले अंकुश चत्तर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात चत्तर यांची हत्या झाली आहे. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास…

उन्नती महिला नागरी पतसंस्थेच्या अपहर प्रकरणातून व्यवस्थापक सुटला कसा..?

पतसंस्थेच्या व्यवस्थापकाची पुन्हा चौकशी करणे गरजेचे संबंधित अधिकाऱ्यांना व्यवस्थापकाने हाताशी धरल्याची चर्चा.. मलकापूर शहरातील उन्नती महिला नागरिक पतसंस्थेमधे झालेल्या अपहार प्रकरणी गुन्हे दाखल झाले खरी मात्र शाखेचा व्यवस्थापक या गुन्ह्यातून…

वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांची लूट…

औरंगाबाद ते नगर महामार्गावरील तिसगाव हद्दीतील ए. एस. क्लब ते लिंक रोड वाहतूक सिग्नलवर वाहतूक पोलीस प्रशासनाकडून वाहनधारकांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. सिग्नलमधील तांत्रिक चुकीचा वाहनधारकांना मोठा फटका बसत…

उमरखेड मध्ये गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन दावते इस्लामी इंडिया तर्फे वृक्षारोपण मोहीमची सुरुवात

उमरखेड : प्रदूषित हवा आणि बदलते हवामान पाहता भारतासह संपूर्ण जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढला आहे, अशी परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक व धार्मिक संस्था दावते इस्लामी इंडियाने आपल्या सामाजिक विभाग…