Category: महाराष्ट्र

वाशिम शहरातील जबरी चोरी उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश ;

आंतरराज्यीय आरोपीसह ०४ मोटारसायकली व मोबाईलसह २.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वाशिम :- समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून…

नळदुर्ग परिसरात गावठी दारू अड्ड्यावर पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांची धडाकेबाज कारवाई…

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २३ रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास येडोळा तांड्यावर धाड मारून हातभट्टी दारू गाळपाच्या भट्टया उध्वस्त केल्या आहेत.…

रत्नागिरी काँग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष पदी श्री.महादेव चव्हाण यांची निवड

आगामी निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रीय स्तरावरून काम करणार्या होतकरू कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्याचे ठरल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खा.मल्लिकार्जून खरगे साहेब यांचे मान्यतेने, ओ.बी.सी.विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अजयसिंहजी यादव यांचे आदेशाने आणि…

हल्ली कोणत्या क्षणी काय घडेल आणि इहलोकी यात्रा घडेल याचा नेम नाही.

तुळजापूर तालुक्यातील निलेगाव गावात एका बारा वर्षांच्या मुलाच्या बाबतीत घडली मांजर चावल्याचे निमित्त झाले आणि सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यापूर्वीच बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. नोमान उस्मान पटेल (वय- १२) असे…

महसुल मंत्री च्या खाजगी संपर्क कार्यालयाची लोकायुक्त कडून गंभीर दखल

12 सप्टेंबरला लोकायुक्त समोर सुनावणी अहमदनगर : येथील जिल्हाधिकारी यांचे जुने कार्यालयाची ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री ना. श्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी त्यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू केल्याप्रकरणी लोकायुक्त यांनी त्याची गांभीर्य…

पावसामुळे ६६४३ हेक्टरवरील पिके बाधित

६ व्यक्तींचा वीज पडून व पुरात वाहून मृत्यू मंगरुळपीर:-वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६६४३.५ हेक्टरवरील शेत पिके बाधित झाली आहे.तर १ एप्रिल ते १९ जुलै दरम्यान…

मागील 24 तासात सरासरी 5.4 मि.मी. पाऊस

मंगरुळपीर:-वाशिम जिल्ह्यात 21 जुलै रोजी सकाळी 10 वाजतापर्यंत मागील 24 तासात सरासरी 5.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 1 जून 2023 पासून जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 310.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे.आज 21…

गावठी हातभट्टी दारू अड्डयांवर पोलिसांचे धाडसत्र ;

चार दिवसांत ०७ कारवायांमध्ये १.९० लाखांचा मुद्देमाल (सडवा मोहा) नष्ट मंगरुळपीर:-उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरूळपीर पथक, पो.स्टे.मंगरूळपीर व पो.स्टे.वाशिम ग्रामीणच्या पथकाने प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे दि.१७ जुलै, १८ जुलै, २० जुलै…

उपविभागिय पोलिस अधिकारी निलिमा आरज यांनी केला कारवाईचा श्रि गणेशा;गावठी दारुअड्डा केला ऊध्वस्त

वाशिम:-कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मंगरुळपीर ऊपविभागिय पोलिस अधिकारी यांनी मंगरूळपीर पोलिस ऊपविगाचा चार्ज हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच गोरगरीबांना भिकेला लावणारा आणी अनेक संसार ऊध्वस्त करणारा मंगरुळपीर तालुक्यातील शिवणीरोड येथील…

तुळजापूर उपविभागीय पोलीस अधिकारीपदी डॉ.निलेश देशमुख यांची नियुक्ती

तुळजापूर तालुक्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून डॉ निलेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.तुळजापूरच्या तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सई भोरे -पाटील यांची अकलूज या ठिकाणी बदली झाली असून रिक्त असलेल्या पदावर…