उस्मानाबाद जिल्हयात 3 डिसेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी
उस्मानाबाद : जिल्हयात सण,उत्सव व कार्यक्रम तसेच विविध पक्ष संघटना यांचे वतीने त्यांचे मागणी संदर्भात धरणे,मोर्चे,बंद,संप,रस्तारोको इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित आहेत. मराठा आरक्षण,ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष/संघटना…
