Category: महाराष्ट्र

गडचिरोली :- जिल्हा परिषद सदस्यांनी रक्त मिळणारा कार्ड रुग्णांला उपलब्ध करून दिले

चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथील बिजनबाई हरीदास पोटे हिला आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले असता रक्त कमी असल्याने रक्ताची आवश्यकता आहे व गडचिरोली येथे न्यावे लागते असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले असता…

मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी अभिनव त्यागी यांनी घेतला पदभार..

मलकापूरः येथे नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पीएस अधिकारी अभिनव त्यागी यांनी सोमवारी पदभार घेतला आहे.डि वाय एस पी दिलदार तडवी सेवानिवृत्त झाल्यावर मलकापूर येथील पद रिक्त होते.त्या जागी आय…

महाविकास आघाडी सरकार ओबीसींना फसवत आहे….

5 ऑक्टोबर रोजी 5 जिल्हयातील पोट निवडणुका होत आहेत सुप्रीम कोर्टाने या पाच जिल्हयातील ओबीसी च्या कोटयातील जागा रद्द केल्यामुळे 5 जिल्हयात ओबीसींच्या रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातील उमदेवारांनी नामनिर्देशन पत्रे…

शेतकऱ्यांच्या संकटात आणखी वाढ; अवकाळी पाऊसा मुळे पिकांचं नुकसान

नागपुर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील परिसरात काही भागात आठ ते पंधरा दिवसा पासून सतत अवकाळी पाऊस झाला. अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन, मिरची, कापूस, उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले…

बनोटी येथील सिद्धार्थ सोनवणे यांना आर्ट बिट्स महाराष्ट्र फौउंडेशन पुणे यांच्या तर्फे कला सन्मान पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे

सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील सिध्दार्थ सोनवणे या कलावंताला आर्ट बिट्स फौंडेशन पुणे यांच्या तर्फे आर्ट बिट्स महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार 2021 साठी निवड करण्यात आलेली आहे, सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील…

नागापुर ते अंतुर किल्ला रस्त्याचे ड़ाबरीकरन विधानपरिषद सदस्य आमदार अंबादास दा़नवे यांच्या हस्ते उदघाटन

कन्नड़ तालुक्यातिल नागापुर ते अंतुर किल्ला रस्त्याचे ड़ाबरीकरन शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दा़नवे यांच्या हस्ते श्रिफळ फोडुन नागापुर ते अंतुर किल्ला रस्त्याचे ड़ाबरीकरन रस्त्याचे कामाचे उदघाटन करण्यात आले…

विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळुन लावण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

काल दिनांक 19/09/2021 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके ताडगाव हद्दीतील मौजा मडवेली जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचेे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी…

Breaking news : गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेला युवक नदीत बुडाला

युवकाचा शोध सुरू बुलडाणा – गणपती विसर्जन पाहण्यासाठी नदीकाठावर गेलेल्या अक्षय संदीप वानखेडे राहणार शिर्रसोळी वय 18 वर्षे या युवकाचा पाय घसरून नदीत पडल्याने युवक बुडाल्याची घटना नांदुरा तालुक्यातील निंबोळा…

औरंगाबाद : फर्दापुर पोलीस ठाणे येथे गणेश उत्सव विसर्जन अनुषंगाने रुट मार्च

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील फर्दापुर पोलीस ठाणे यांच्या तर्फे फर्दापुर पोलीस ठाणे अंतर्गत येना-या गावा गावांत गणेश उत्सव निमित्ताने जाऊन शांतता बैठक घेण्यात आली होती या बैठकी मधे सहाय्यक पोलीस…

औरंगाबाद : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ संपन्न

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील विविध गावांत ग्रामविकास विभाग अंतर्गत 3 कोटी 54 लाख रुपयांच्या मंजूर कामांचे भूमिपूजन तसेच शिवसेना, युवासेना व शिवसेना महिला आघाडी शाखेचे उदघाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री…