Category: पुणे

खडकवासला धरणाच्या सांडव्यातून पुणेकरांना सावधगिरीचा इशारा

नदीकडेच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा, खडकवास धरणात वाढत असलेल्या पाण्याच्या साठा मुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे.सुरू असलेला पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढवून दुपारी ३.०० वाजता १३ हजार…

पुणे : म्हसोबाचीवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी रामदास चव्हाण यांची निवड

पुणे : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे उपसरपंच रामदास चव्हाण पदासाठी रामदास चव्हाण यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत अंतर्गत ठरवून दिलेल्या मुदती प्रमाणे उपसरपंच सौ तनुजा पांडुरंग शिंदे…

शेलारवाडी तलाव दुरुस्ती व सुशोभिकरण करण्यासाठी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर

आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शेलारवाडी येथे रमेश थोरात, वैशाली नागवडे यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याच प्रमाणे शेलारवाडी तलावाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात व पुणे जिल्हा…

पुणे : महिलेचा विनयभंग,आरोपीस एक वर्षाची सक्तमजुरी शिक्षा

पुणे : बारामती तालुक्यात तांदुळवाडी येथे एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची सक्तमजुरी शिक्षा सुनावली. याबाबत मिळालेल्या माहितीवरून सदर घटना दिनांक 15 जून 2018 रोजी घडली होती पोलिसांकडे…

उपसरपंचानेच केला महिलेचा विनयभंग

पुणे : दौंड तालुक्यातील कुसेगाव येथुन धक्कादायक बातमी येतीय. कुसेगाव चाच उपसरपंचानेच ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे..अमोल गणेश शितोळे असे या उपसरपंचाचे नाव आहे..एवढंच नव्हे…

पुणे : निर्भय कन्या व्याख्यानमाला,विद्यार्थी व विद्यार्थिनींना केले मार्गदर्शन

डायल112,100,स्थानिक पोलिस स्टेशनशी संपर्क साधून अडचणीच्या वेळी पोलीसांची मदत घ्यावी पुणे : आज बारामती निर्भया पथकाने माननीय डी वाय एस पी श्री गणेश इंगळे साहेबांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन…

पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्प कामाला गती द्या अन्यथा आंदोलन करु मनसेने इशारा

पुणे– पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरणाला दिरंगाई होत आहे. चिंचवड, आकुर्डी, निगडी भागात राहणा-या नागरिकांचे दळणवळण गतीमान होण्यासाठी हा मार्ग तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. परंतु, कामाला गती मिळत नसल्यामुळे…

पुणे : कमलेश मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड ट्रॉमा केअर सेंटरचे उद्घाटन

“अत्याधुनिक कमलेश हॉस्पिटल रुग्णांच्या विश्वासास पात्र ठरेल :- आमदार दिलीप मोहिते” पुणे : अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे २४ तास अपघात व आपत्कालीन सेवा यांसह विविध स्पेशालिटी घेऊन कमलेश मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल…

पुणे : येथील श्री दिनेश बोराडे यांच्या शेतामध्ये घेतला वेळ आमावस्याचा आस्वाद

पुणे : वेळ आमावस्या ही मुळ कर्नाटकाच्या सीमावर्ती भागासह महाराष्ट्रातील लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही आमावस्या दर्शवेळा अमावस्या…

खांमगाव ते स्वारगेट पीएमपीएल बस सेवा सुरू करण्याची मागणी.

दौंड प्रतिनिधी सुशांत जगताप पुणे : खांमगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पीएमपीएल बस सेवा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी माननीय आयुक्त सो पी एम पी एम एल स्वारगेट पुणे यांना पत्र देण्यात…