Category: पुणे

धर्मीकस्थळांच्या ठिकाणी भाविकांना आवश्यक सुविधा द्या

पुणे : मुख्यमंत्री शिंदे यांनी पर्यटन आणि धार्मिक स्थळ विकासकामांचा आढावा घेतला. पंढरपूरचा विशेष विकास आराखडा तयार करावा. रस्ते, पदपथ, स्वच्छतागृह, स्नानगृह अशा सर्व उत्तम सुविधांचा त्यात समावेश करण्यात यावा.…

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव समारंभ

पारदर्शक, तत्पर सेवा उपलब्ध करुन शासनाची प्रतिमा उंचवण्यासाठी कार्यरत रहा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख पुणे : महसूल विभागाने नेहमीच उत्कृष्ट कामगिरी बजावली असून नागरिकांना पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि कालबद्धरितीने सेवा…

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमीत्त बारामती पंचायत समितीचा उपक्रम

‘पोस्टकार्ड आपले घरी’ या अभियानाद्वारे ७९९ अपूर्ण घरकुल लाभार्थ्यांना आवाहन बारामती : स्वातंत्र्यचा अमृत महोत्सवानिमित्त बारामती पंचायत समितीच्यावतीने अपूर्ण आणि सुरू न केलेली घरकुले पूर्ण करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत…

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२२ – २३ अंतिम मुदत १ ऑगस्ट २०२२

पुणे : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत खरीप २०२२ हंगामासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०२२ असा होता. दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी रविवार हा शासकीय सुट्टीचा वार…

…राजवर्धन पाटील यांनी दिली घटनास्थळी भेट

पुणे : इंदापूर तालुक्यातील काटी येथे एका चिमुकलीला हायवा ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे समजताच राजवर्धन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. आज सकाळी वडील आणि आपल्या लहान भाऊ…

ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप

पुणे : ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये काही महत्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल अॅप…

काटी येथे एका चिमुकलीला ट्रकने चिरडले

पुणे ; इंदापूर तालुक्यातील काटी येथे एकाच चिमुकलीला ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज सकाळी वडील आणि आपल्या लहान भावासोबत शाळेला निघालेल्या एका १२ वर्षीय तृप्तीला खडी वाहून नेत…

पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे ई-केवायसी मोहिम स्तरावर करा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे, : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी जोडण्याचे काम मोहिमस्तरावर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले. पीएम किसान योजनेच्या आढाव्याबाबत दूरदृष्य…

वन्यजीव जनजागृती कार्यशाळेचे आयोजन

पुणे : मानव- वन्यजीव संघर्ष सोडवण्यासाठी तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी जनजागृती करण्यासाठी वन विभाग व रेस्क्यू चॉरिटेबल ट्रस्ट बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ‘वन्यजीव जनजागृती कार्यशाळा’…

पुणे ग्रामीण जिल्ह्यात ५ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी हिम्मत खराडे यांनी ५ ऑगस्ट २०२२ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व…