Category: पुणे

इंदापूर नगरपरिषद निवडणुकी संदर्भात भाजपची बैठक संपन्न

पुणे : इंदापूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकी संदर्भात शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक इंदापूर अर्बन बँक सभागृह शनिवारी (दि.6) उत्साहात संपन्न झाली. भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे…

राजवर्धन पाटील यांच्या हस्ते बेपारी समाजाचे नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सत्कार

पुणे : इंदापूर तालुका येथील कुरेशी व बेपारी समाजाच्या अध्यक्षपदी शाबिरभाई बेपारी तसेच उपाध्यक्षपदी रज्जाकभाई बेपारी यांची निवड झाली असून आज भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व…

बावडा गावाचे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस अब्दुलगणी अजिज शेख यांचा सत्कार

पुणे : राजवर्धन पाटील यांच्या हस्ते बावडा गावाचे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस अब्दुलगणी अजिज शेख यांचा सत्कार करण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील बावडा गावाचे भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चचे सरचिटणीस…

तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा राजवर्धन पाटील यांनी केला सत्कार

पुणे : इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना 1 ऑगस्ट रोजी महसूल दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आले आहे. आज…

‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत स्वयंसहाय्यता समुहाद्वारे तिरंगा ध्वज विक्री केंद्र

पुणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आवारात ‘उमेद’ स्थापित स्वयंसहाय्यता समुहाद्वारे आणि काही खाजगी विक्रेत्यांच्या…

१४ ऑगस्टपर्यंत खाद्यतेल भेसळ विरोधी मोहीम

पुणे : खाद्यतेल, वनस्पती तेल तसेच बहु-स्रोत खाद्यतेला संदर्भात पुणे विभागात येत्या १४ ऑगस्टपर्यंत खाद्यतेल भेसळ विरोधी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहायक आयुक्त…

रक्तदान तसेच आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर तहसील कार्यालयाच्यावतीने रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी रक्तदान…

पुणे : पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी विभागामार्फत शेतक-यांना बांधावर मार्गदर्शन

पुणे : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत वडकी ता.हवेली येथे तालुका कृषी अधिकारी मारूती साळे, यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर मंडळ कृषी अधिकारी गुलाबराव कडलग यांच्या वतीने मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण व…

पुणे : जिल्हाधिकारी यांच्या हस्ते इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील यांचे उत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मानित

पुणे : महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या महसूल विभागात नेत्रदिपक कामगिरी बजावणाऱ्या व कायदा सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती, शेतकरी मदत व पुनर्वसन, महसूल वसूली, सर्वत्र निवडणुका तसेच प्रशासन इत्यादी जनसामान्यांच्या…

हर घर तिरंगा’ कार्यक्रम यशस्वी करा- मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

पुणे : स्वातंत्यांवसच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम घराघरात पोहचविण्यासाठी सर्व यंत्रणेचा सहभाग घ्यावा. स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेत ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम यशस्वी करावा. घरावर तिरंगा…