Category: पुणे

मा.आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कळमचे सुपुत्र किरण मगर यांचा सत्कार

पुणे : माजी राज्यमंत्री विकास रत्न आमदार श्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते किरण मगर यांची विवो प्रो कबड्डी सीजन नऊ मध्ये यु मुंबा संघात 31 लाख रुपयांची बोली लागून…

पुणे जिल्ह्यातील आंबी नदीवरील पानशेत धरण 100 टक्के भरले

पुणे : महाराष्ट्र मधील पुणे जिल्ह्यातील पानशेत धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के भरले असल्याने पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग कमी करून सायंकाळी ४ वाजता वा. १२ हजार…

शिरूर भाजपाचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे दीर्घ आजाराने निधन

पुणे : शिरूर भाजपाचे माजी आमदार बाबुराव काशिनाथ पाचर्णे यांचे ७१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. दीड वर्षापूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. पुण्यातील खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू…

मा. हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

यावेळी बावडा या गावांमध्ये मा.हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संस्था व संघटनांच्या वतीने युवकांना ध्वजाचे वितरण करण्यात आले आहे.या कार्यक्रम प्रसंगी बावडा या गावातील सरपंच किरण पाटील, मनोज पाटील, विठ्ठल घोगरे,…

ज्ञानेश्वर कल्हापुरे यांची यिनच्या केंद्रीय कॅबिनेट शिक्षण समितीवर निवड

पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या यिनकॉनक्लेव 2022 मध्ये यिन केंद्रीय कॅबिनेट शिक्षण समिती मध्ये श्री. ज्ञानेश्वर यशवंत कल्हापुरे यांना संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली महाराष्ट्रभरातून यिन आजी माजी पदाधिकारी यांच्या…

नवसाच्या वाघोबाची परंपरा आजही बारामती कायम

सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच मुस्लिम बांधवांनी बारामती मध्ये शेकडो वर्षांची ताबूत मिरवणुकांची परंपरा जपली आहे.. कारागिरांची घटती संख्या, ताबूत तयार करण्यासाठी आणि बसविण्यासाठी मध्यवर्ती भागात जागा कमी होत असतानाही मुस्लिम बांधव उत्साहाने…

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भोडणी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

इंदापूर तालुक्यातील भोडणी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि.8) उत्साही वातावरणामध्ये करण्यात आले. भोडणी गावच्या विकासासाठी आपण…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून उपविभागीय अधिकारी हवेली, तहसिलदार हवेली, गटविकास अधिकारी हवेली आणि गट शिक्षणाधिकारी, हवेली यांच्या वतीने शहरातील ४ केंद्रावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत…

ओबीसी समाजाच्या समस्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : ओबीसी समाजाच्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन येथील तालकटोरा स्टेडीयम येथे…

नवनिर्वाचित संचालक मंडळाची मा.दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी भेट

पुणे : इंदापुर ता. डिकसळ येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळांनी भरणेवाडी येथील निवासस्थानी मा. दत्तात्रय भरणे…