स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण
पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते प्रशासकीय भवन, बारामती येथे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी तहसिलदार विजय पाटील, विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश…
