Category: उस्मानाबाद

स्त्री जन्माचे स्वागत करुन अनोखी परीचा वाढदिवस साजरा..

उस्मानाबाद/धाराशिव :-दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांची मुलगी अनोखी परी हिचा ९ वा वाढदिवस शासकीय स्त्री रुग्णालय उस्मानाबाद येथे दि.२९ मे सोमवार रोजी स्त्री जन्माचे स्वागत…

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याने आयुब शेख यांचा पो.अधीक्षक अतुल कुलकर्णीनी केला सत्कार

प्रतिनिधी( नळदुर्ग ) उस्मानाबाद : जिल्ह्यातील NTV न्यूज मराठी व दैनिकाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक,राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात जनजागृतीपर उल्लेखनीय कार्य केल्याने अहमदनगर येथील आनंत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट…

महिला युवती प्रशिक्षित,आत्मनिर्भर ,स्वावलंबी झाल्या तरच देश प्रगत होईल -प्रा. सुरेश बिराजदार

महिलांसाठीचे मोफत व्यावसायीक शिलाई मशीन प्रशिक्षण कोर्स चे उद्घाटन सचिन बिद्री उमरगा : महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून त्यांना उद्योग व्‍यवसायातून आर्थिक बळ मिळाल्यास त्यांचा नक्की सर्वांगिण विकास होईल, महिला…

माजी सरपंच महादेवी सगर यांचे दुःखद निधन

उमरगा: चिंचकोट येथील माजी सरपंच महादेवी शंकरराव सगर (८७ ) यांचे अल्पशा आजाराने उमरगा येथे दि.२५ रोजी दुःखद निधन झाले. पं. स.उमरगा येथे मुख्यग्रामसेवीका म्हणून अनेक वर्ष सेवा देवुन त्या…

सभापतीपदी निवड झाल्याबाबत सातलिंग स्वामींनी केला सत्कार

उस्मानाबाद : काँग्रेस नेते बापूराव पाटील,चेअरमन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ,यांची कृषी उत्पन्न बाजार समिती मुरूम सभापती पदी निवड झाल्याबद्दल आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक…

तलमोड टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकार्यांना निवेदन

तीन महिन्यापासून पगारी नाही,कुटुंबावर पासमारीची वेळ (सचिन बिद्री:उमरगा)उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना दि 12 रोजी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,तलमोड येथील एस टी पि एल कंपनीच्या टोल…

गावच्या विकासासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज –प्रा.सुरेश बिराजदार

बलसुर येथे एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी उपक्रमांतर्गत बैठक (सचिन बिद्री उमरगा) उस्मानाबाद : तालुक्यातील बलसुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना .जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार एक तास राष्ट्रवादीसाठी…

उस्मानाबाद पोलीस दल झाले अधिक गतिमान आलीशान वाहनांच्या ताफयाचे पालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

उस्मानाबाद : जिल्ह्यात-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारी यंत्रणा अद्ययावत आणि गतिमान राहण्याच्या तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसविण्याबरोबरच जनतेच्या सुरक्षेची महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलाला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने दलाच्या ताफ्यात…

भू म तालुक्यातील मौजे चिंचपूर येथील उसाच्या शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह

ब्रेकिंग न्युज भू म तालुक्यातील मौजे चिंचपूर येथील गावालगतच्या उसाच्या शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह धड व शरीर वेगळे तर शरीरावरील मास निघून गेले की रानटी जनावरांनी खाल्ले हे स्पष्ट होत…

उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात ‘लोक अभिरक्षक’ कार्यालयाची स्थापना आता गरजूंना मिळेल मोफत विधी सहाय सल्लागार

उस्मानाबाद, दि.21 (जिमाका) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार गरजूंना मोफत विधी सेवा देण्यासाठी विधी सहाय्यक संरक्षण सल्लागार (एलएडीसीएस) ही योजना सुरू केली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात लोक…