Category: उस्मानाबाद

वाढीव दराने खते,बी,बियाणे विक्री करणाऱ्यावर कारवाई करा

सचिन बिद्री:उमरगा उमरगा तालुक्यातील कृषी सेवा केंद्रावर वाढीव दराने होणाऱ्या खते, बी, बियानांच्या विक्रीवर तात्काळ चौकशी करून कारवाई करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि 16 जून रोजी तालुका…

श्री.छ.शिवाजी महाविद्यालयात सुपर -16 बॅचच्या विद्यार्थ्यांचे नीट-सीईटी परीक्षेत यश कौतुकास्पद-आश्लेष मोरे

उमरगा (दि. 15)ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावीनंतर बाहेर जाऊन अकरावी बारावी आणि मेडिकल व इंजिनिअरिंगची तयारी करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते यासाठीच विद्यार्थ्यांना नीट आणि सीईटी साठी भारत शिक्षण…

शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेल्या वैष्णवीला शाळेच्या पहिल्या दिवशी शंतनूचा सरप्राईज गिफ्ट

सचिन बिद्री:उमरगा जे विद्यार्थी आर्थिक बिकट परिस्थितीत आहेत ,ज्याला शिक्षणाची आवड आहे,शाळेत अत्यंत हुशार आहे, विशेष करून ज्या विद्यार्थ्यांचे वडिलांचे छत्र हरवले आहे अश्या या होतकरू अनाथ विद्यार्थांना ज्ञानाची शिदोरी…

हार..तुरे..रांगोळी..तोरण बांधून,जि.प. हायस्कूल उमरगा येथे नवागताचे मोठ्या उत्साहात स्वागत

सचिन बिद्री:उमरगा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत शाळेच्या पहिल्या दिवशी मान्यवर आणि शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने करण्यात आले. यावेळी शाळेला रंगबेरंगी फुग्यानी सजवलेले दिसून…

उमरगा पोलिसांची तत्पर कर्तव्यदक्षपणा:हरवलेला मुलगा अवघ्या 4 तासात आईच्या पदरात

लांबोटीचा 10 वर्षाचा तो बाबू घरातून एकटाच बॅग भरून निघाला अन् उमरगा गाठल्यावर… ( उमरगा प्रतिनिधी ) बाबू नावाचा जवळपास 11 वयोवर्षाचा मुलगा आपल्या पाठीवर बॅग अडकवून उमरगा एस टी…

प्रा.चव्हाण वाचनालयाची कदमापूर येथे ग्रंथदिंडी

सचिन बिद्री:उमरगा प्रा.शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने उमरगा-लोहारा तालुक्यात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या वाचनालयाच्या दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागात एकूण १५ शाखा असून उमरगा शहरात एक…

लातूर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विविध पुरस्काराचे वितरण:निलंगा तालुका उपाध्यक्षपदी चंद्रशेखर केंगार यांची निवड

सचिन बिद्री:उस्मानाबाद प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्यावतीने गुरूवार दिनांक ८ जून रोजी सकाळी डॉ.भालचंद्र ब्लड बँक सभागृह, लातूर येथे विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण सोहळा पार पडला. यावेळी…

राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभटटी विरोधात मोहिम

मोहिमेअंतर्गत एकूण सात गुन्हे :2 लाख रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त. सचिन बिद्री :उमरगा मा.आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजयजी सूर्यवंशी, सह-आयुक्त सुनिलजी चव्हाण तसेच विभागीय उपायुक्त,पी. एच. पवार यांच्या आदेशानुसार…

उमरगा तत्कालीन तहसीलदार राहुल पाटील यांची गडचिरोली जि.पुरवठा खरेदी अधिकारी पदी नियुक्ती

(सचिन बिद्री :उमरगा) राहुल पाटील हे उमरगा तालुक्याचे तहसीलदार पदावर रुजू असताना लाचलुचपत विभागाच्या वाळू प्रकरणी धाडेत लाच स्वीकारल्याबाबतचा ठपका लागला होता.श्री पाटील यांच्या कालखंडात श्रावण बाळ,निराधार,अपंग आदींच्या पगारी आणि…