Category: उस्मानाबाद

उमरगा आम आदमी पक्षाची कार्यकारणी जाहीर

उमरगा प्रतिनिधी आम आदमी पक्षाचे उमरगा तालुकाध्यक्ष राजेंद्र चुंगे आणि उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष डॉ कासले यांच्या प्रमुख उपास्थितीत शासकीय विश्रामग्रहात दि 26 रोजी संपन्न बैठकित पक्षवाढी अनुषंगाने नवीन कार्यकरणी…

महाराष्ट्र टॅलेंट सर्च M T S परीक्षेत कु.प्रांजल रामभाऊ गायकवाड, राज्यात तिसरी

उमरगा प्रतिनिधी शासनमान्य महाराष्ट्र टॅलेंट सर्च एम टी एस परीक्षा जळगाव यांच्या वतीने दिनांक 05 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय परीक्षेत उमरगा येथील ओरियन इंग्लीश मेडीयम स्कूल मध्ये चौथ्या…

तुळजापुरात शहराच्या विकासकामांसाठी १७२ कोटींचा निधी मंजूर

विनोद गंगणे यांच्या प्रयत्नाला यश महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्यातीर्थक्षेत्र तुळजापुरात विविध विकासकामांसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून १७२ कोटींची निधी मंजूर झाला आहे. यात शहरातील ४० रस्त्यांच्या कामांसाठी १५८ कोटी…

उपविभागीय पोलीस आधिकारी लेडी सिंघम सई भोरे-पाटील अकलूज येथे बदली

तुळजापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण करणार्या सई भोरे-पाटील यांची अकलुजच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी नेमणूक झाली आहे.”सदरक्षणाय खलनिग्रहणाय”म्हणजेच सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचे निर्दालन या पोलीस खात्याच्या…

उस्मानाबाद जिल्ह्यातील खरीप २०२१ मधील पिक विम्याच्या उर्वरित रुपये ३७५ कोटींसाठी जनहित याचिका दाखल !

आमदार राणाजगजितसिंह पाटील उस्मानाबाद जिल्ह्यातील खरीप २०२१ मध्ये सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी आजवर शेतकऱ्यांना ३७५ कोटी रुपये प्राप्त झाले असून प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या टक्केवारी प्रमाणे आणखीन एवढीच रक्कम अनुज्ञेय असून…

इंदापूर येथे खरीप पूर्वनियोजन बैठक !

वाशी :- दिनांक:- 21 रोजी वाशी तालुक्यातील इंदापूर मध्ये बैठक घेण्यात आली या मीटिंग मध्ये खरीप पूर्वनियोजन ट्रेनिंग घेण्यात आली यामध्ये पाच गावातून 65 महिला हजर होत्या ट्रेनिंग मध्ये वन…

ज्ञानज्योती बहुउद्देशिय सामजिक संस्थेचे यंदाचे पुरस्कार जाहीर

(सचिन बिद्री:उमरगा) ज्ञानज्योती बहुउद्देशिय सामजिक संस्था उमरगा च्या वतीने दरवर्षी १४ वर्षांपासून गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो. या कार्यक्रमात कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार…

वाढीव दराने खते,बी,बियाणे विक्री करणाऱ्यावर कारवाई करा

सचिन बिद्री:उमरगा उमरगा तालुक्यातील कृषी सेवा केंद्रावर वाढीव दराने होणाऱ्या खते, बी, बियानांच्या विक्रीवर तात्काळ चौकशी करून कारवाई करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि 16 जून रोजी तालुका…

श्री.छ.शिवाजी महाविद्यालयात सुपर -16 बॅचच्या विद्यार्थ्यांचे नीट-सीईटी परीक्षेत यश कौतुकास्पद-आश्लेष मोरे

उमरगा (दि. 15)ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावीनंतर बाहेर जाऊन अकरावी बारावी आणि मेडिकल व इंजिनिअरिंगची तयारी करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते यासाठीच विद्यार्थ्यांना नीट आणि सीईटी साठी भारत शिक्षण…