Category: उस्मानाबाद

शिवपुरी रोड व त्रिकोळी रोडच्या विकास कामाचे आमदार चौगुलेंच्या हस्ते भुमीपुजन.

सचिन बिद्री:उमरगा शहरातील मुख्य दोन रस्ते ‘महावीर मेडिकल ते शिवपुरी कॉलनी’ (07 कोटी)व ‘आझाद चौक ते त्रिकोळी रोड’ (03 कोटी) हे दोन्ही रस्त्यांच्या कामाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या शुभहस्ते व…

उमरगा-लोहारा तालुक्याच्या अडचणीवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर व बच्चू कडूसोबत सकारात्मक चर्चा-सातलिंग स्वामी

(सचिन बिद्री:धाराशिव) उमरगा शहरातील मुख्य रस्त्यावरून(राष्ट्रीय महामार्गवरून)वाहते नाल्याचे दुर्गंधीत सांडपानी त्यामुळे उद्भवणारे अपघात आणि महाविद्यालयाला व शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारा नाहक त्रास,उमरगा लोहारा तालुक्यातील सुशिक्षित व उच्चशिक्षित तरुनांची वाढती बेरोजगारी…

शांतिदूत परिवार आयोजित शेतकरी मेळाव्यात 75 बळीराजांचा झाला गौरव.

सचिन बिद्री:उमरगा शांतिदूत परिवाराच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा चौरस्ता येथील ओम लॉन्स येथे तालुक्यातील विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 प्रयोगशिल व सेंद्रिय शेती विकसित…

भ्रष्टाचाराच्या पायावर विकासरुपी उंच इमारत..!

कुछ ना कहो, कुछ भी ना कहो.! भ्रष्टाचाराला खतपाणी घालून आपणच आपलं भविष्य अंधारात ढकलतोय सचिन बिद्री:उमरगा भ्रष्टाचार हा आपल्या देशाला-राज्याला-जिल्ह्याला-तालुक्याला लागलेला महारोग असून देशाला लागलेली कीड आहे.हे पूर्णपणे नष्ट…

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य श्री.उमाकांत मिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन,लोकार्पण

धाराशिव : राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य श्री.उमाकांत मिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त वागदरी ग्रामपंचायतीच्या वतीने एक कोटींच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा व पूर्ण झालेल्या योजनांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी…

14 मार्च 2023 च्या बेमुदत संपाने काय दिले ?–उमाकांत सुरेश सुर्यवंशी यांचा सडेतोड लेख

महाराष्ट्रातील शासकीय निम शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजना मिळण्यासाठी 15 वर्षानंतर प्रथम एकत्र आला होता. महाराष्ट्र शासकीय निम शासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषद व महाराष्ट्र जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेची या…

“या”ग्रामपंचायतिने केला दिव्यांग बंधू भगिनींना सन्मानपूर्वक हक्काचा 5% निधी वाटप..

सचिन बिद्री:धाराशिव उमरगा तालुक्यातील गुगळगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींना ग्रामपंचायत उत्पनातील 5% निधी दि 1एप्रिल रोजी सन्मानपूर्वक वितरित करण्यात आले.यावेळी सर्व दिव्यांग बांधव,प्रतिष्टीत नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या…

अन्नसाखळी टिकवायची असेल तर चिमण्यांना जगवा- डॉ. मनोरंजना निर्मळे

उमरगा:प्रतिनिधी शहरातील वाढती सिमेंटचे जंगली आणि ग्रामीण भागात होणारी अवैध वृक्षतोड यामुळे चिऊताईचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एरवी अंगणात, घरात आणि जेवणाच्या तटाजवळ येऊन बसणाऱ्या चिऊताई चे आता दर्शन होणेही…

धाराशिव तालुक्यातील येडशी येथिल बुशरा अमीर शेख सहा वर्षिय मुलीने पहीला रोजा अर्थात उपवास पूर्ण केला .

बुशरा ही सनराईज इंग्लिश स्कूल येडशी येथे पहिली च्या वर्गात शिक्षण घेत आहे बुशरा ने फक्त सहाव्या वर्षी रमजान चा पहीला रोजा पूर्ण केला मुस्लिम धार्मियांच्या पवित्र रमजान महिन्यास शुक्रवारपासून…

जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस उपनिरीक्षक हीना शेख यांना रणरागिणी नॅशनल अवॉर्ड घोषित

धाराशिव जिल्ह्यामध्येजागतिक महिला दिनानिमित्त वेध फौंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने गेली सात वर्षे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो. या अगोदर संस्थेने सुरत, मुंबई, नाशिक, पुणे,…