Category: उस्मानाबाद

छ.शिवाजी महाविद्यालयात सुरक्षित हरित रसायनशास्त्र विषयावर कार्यशाळा संपन्न.

उमरगा प्रतिनिधी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग आणि संशोधन व विकास कक्षाच्या वतीने गुरु अंगद देव अध्यापन,शिक्षण केंद्र, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित आणि हरित रासायनिक प्रयोगशाळा‘ या…

महावितरणाला सुकलेले झाड देवुन प्रा.सुरेश बिराजदारांनी केली शेतकऱ्यांसाठी विजेची मागणी

उमरगा प्रतिनिधी : सुरळीत व मुबलक विद्युत पुरवठ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा .सुरेश बिराजदार यांनी दि .२१ रोजी उमरगा येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात उपकार्यकारी अभियंता श्री शेंडेकर यांना…

धाराशिव येथे सेंद्रिय उत्पादनाच्या विक्रीसाठी ‘ऑरगॅनिक मॉल’ उभारण्याचा संकल्प

धाराशिव : सेंद्रिय शेती उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव शहरात ऑरगॅनिक मॉल उभारण्याचा संकल्प धाराशिव जिल्हा सेंद्रिय शेती समितीच्या बैठकीत करण्यात आला. धाराशिव येथे सेंद्रिय शेती…

जागतिक महिला दिनानिमित्त हीना शेख पोलिस उप निरीक्षक यांना रणरागिणी नॅशनल अवॉर्ड घोषित

जागतिक महिला दिनानिमित्त वेध फौंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने गेली सात वर्षे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो. या अगोदर संस्थेने सुरत, मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर,…

उमरग्याच्या एस बी आय बँकेत पहिल्यांदाच महिला राज..!

(सचिन बिद्री:उमरगा) देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाणारी भारतीय स्टेट बँकेच्या उमरगा शाखेची सर्व सूत्रे पहिल्यांदाच महिलेच्या हाती आल्याने बँकेच्या सेवेत अधिक तत्परता व नियोजनबद्ध कार्यप्रणाली सर्व ग्राहकांना…

आष्टा जहागीर येथे जगद्गुरु तुकाराम महाराज बिज उत्सव उत्साहात साजरी

उमरगा प्रतिनिधी: तालुक्यातील आष्टा जहागीर येथे जगद्गुरु तुकाराम महाराज बिज उत्सव उत्साहात साजरी करण्यात आला.यावेळी आष्टा जहागीर येथील संतयोगी दामोदर मठ संस्थांचे मठाधिपती श्री श्री श्री १००८ महंत अवधूतपूरी महाराज…

“चोरीच्या ट्रॅक्टर- ट्रेलर सह आरोपी अटकेत.”

उस्मानाबाद : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग दरम्यान गोलेगाव पारधी विढी येथे गेलो असता आम्हाला पाहून एक इससम पळुन जाण्याच्या प्रयत्न करीत असताना आम्ही त्यास…

वात्सल्यचे सर्व समाजोपयोगी उपक्रम आदर्शवत…
पोलीस अधीक्षक श्री.कुलकर्णी

मंगरूळ:-वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालणारे सर्व उपक्रम हे आदर्शवत आहेत असे गौरवोद्गार धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांनी काढले.संस्थेच्या माध्यमातून श्रीगणेश मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा श्री.कुलकर्णी यांच्या हस्ते झाला…

धाराशिव तालुक्यातील येडशी उस्मानाबाद अर्बन को मल्टी पल्ली बँक यांच्या वतीने लाईनमन दिनानिमित्त सर्व लाईन यांचा सत्कार करण्यात आला

यावेळेस लाईनमन राहुल पवार शाहाजी शिंदे दळवी यांच्यासह इतर लाईन मेन तसेच बँकेचे चेअरमन श्री निलेश देशमुख किरन राऊत गोविंद देशमुख प्रवीण पवार धीरज पवार सतीश नलावडे दिनेश भोसले आरिफ…

उमरगा शहर व तालुक्याचे नाव पूर्वरत “आनंदिपूर” करण्याची नागरिकांची मागणी

(सचिन बिद्री:धाराशिव) दिनांक (2)रोजी उमरगा शहराचे नाव बदलून आनंदीपूर असे जुने नाव पुर्ववत करण्याची मागणी येथील नागरिकांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की “उमरगा शहर…