Category: उस्मानाबाद

शरद युवा संवाद यात्रेला उमरग्यात युवकांचा मोठा प्रतिसाद

उमरगा प्रतिनिधी : सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या धोरणामुळे जनता त्रस्त झाली आहे. निवडणुका आल्या की धर्म व जातीयवादाची पेरणी करणार्‍या भाजपाला त्यांची जागा दाखविण्याची गरज आहे.पदवीधर, शिक्षक मतदारसंघ व कसबा…

अध्ययन संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद-मुख्याध्यापक पद्माकर मोरे

उमरगा प्रतिनिधी :गणित सुधार उपक्रम अंतर्गत अध्ययन संस्था मुंबई व प्राथमिक शिक्षण विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने, गणित सुधार उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे गणित विषयातील विभाज्यता या…

भ्रष्टाचार विरोधात आंदोलने करूनही न्याय भेटत नसल्याने आत्मदहन करण्याचा दिला इशारा

10 मार्च रोजी अंगावर डिझेल ओतून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेणार सचिन बिद्री:उमरगा तालुक्यातील गुरुवाडी नदीपात्रात बांधन्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत दोन वर्षांपासून आंदोलणे करन्यात…

“बेवारस मृतदेह मिळून आले बाबत.”

नळदुर्ग पोलीस ठाणे: पोलीस ठाणे नळदुर्ग येथे दाखल असलेल्या अ मृ नं. 14/2023 मधील अनोळखी मयत पुरुष नाव- गाव माहित नाही, वय अंदाजे 60 ते 65 वर्षे, रंग- काळा सावळा,…

एस. टी. वाहकास शासकिय कामात अडथळा केल्या प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

प्रतिनिधी उस्मानाबाद उस्मानाबाद डेपोतील ढोकी मुरुड या एस.टी. वर कार्यरत असलेल्या महीला वाहकास भंडारवाडी येथे शासकिय कामात अडथळा आणुन शिवीगाळ करुन व एस.टी. बसवर दगडफेक करुन, शासकिय कामामध्ये अडथळा आणल्या…

न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्स्फूर्तपणे संपन्न.

उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे,देशाचे महान शास्त्रज्ञ,नोबल पुरस्कार विजेते डॉक्टर सी.व्ही.रमण यांच्या सन्मानार्थ दि 28फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात विविध प्रयोग सादर करत…

येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद दाखवा-मा.खा.जयसिंगराव गायकवाड

बलसूर येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक उमरगा : प्रतिनिधी आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दाखवून द्या,तसेच कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच त्यासाठी कामाला लागावे,असे आवाहन जिल्ह्याचे निरिक्षक माजी खा.जयसिंगराव गायकवाड…

1993 दहावी बॕचचे योगदान, शाळेच्या रंगकामासाठी आर्थिक सहकार्य

मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद:बॕचतर्फे शाळेच्या रंगकामासाठी 30 हजार रुपयांची मदत उमरगा : मार्च 1993 मध्ये उत्तीर्ण होऊन गेलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल उमरग्याच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला कलर काम करण्यासाठी…

प्रा.डॉ. संजय अस्वले उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्काराणे सन्मानित

उमरगा(सचिन बिद्री)महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला उपक्रम “करिअर कट्टा” याअंतर्गत उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार येथील श्री छत्रपती शिवाजी…

जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे स्वयंशासन दिन व निरोप समारंभ

उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये नुकताच दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, बशीर…