Category: उस्मानाबाद

कुनीही यावे दारू घेऊन जावे, परवाना आहे का नाही कोण पाहतोय.?

बिअर बार पेक्षा धाब्यावर दारू पिणाऱ्यांच्या संख्येत वाढ़ सचिन बिद्री (उमरगा) धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील उमरगा तालुका हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर्ती भागावर वसलेला असल्याने दोन्ही राज्यातील व्यावसायिक, व्यापारी अन् ग्राहकांची इथे नेहमीच…

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; नळदुर्ग येथील सरकार नानीमाँ देवस्थानचा यात्रोत्सव

उस्मानाबाद : हिंदू-मुस्लीम धर्मीय बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील हजरता सय्यदा खैरुन्नीसा रह. उर्फ सरकार नानीमाँ यांचा ४८ वा उरूस दि. २६ ते २८ फेब्रुवारी २०२३ या…

कोरेगाव जिल्हा परिषदेची शाळा भरली शेतशिवारात

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील कोरेगाव येथील आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा “दप्तराविना,एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात” या उपक्रम अंतर्गत शेतात भरविण्यात आली.मंगळवार दि14 रोजी शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक प्रवीण स्वामी…

बीड जिल्ह्याला मिळाल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी

नूतन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे- एक उत्तम प्रशासकीय महिला सनदी अधिकारी (सचिन बिद्री:उस्मानाबाद)बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली झाली असून,त्यांच्या जागी औरंगाबाद सिडको मुख्यप्रशासकीय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती झाली आहे.…

वाचनालयाच्या वतीने ‘पुस्तकपालखी-ग्रंथदिंडी’ व ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रम संपन्न

ज्येष्ठ साहित्यिक फ.म.शहाजिंदे यांची प्रकट मुलाखत तर पत्रकार/साहित्यिक चोरमारे यांचे अध्यक्षीय भाषण सचिन बिद्री:उमरगा प्रा.शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने समाजात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात.दि.१२ फेब्रूवारी (रविवार)…

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांना विशेष सेवा पदक देऊन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वतीने गौरविण्यात आले.

उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले होते. चंद्रपूर येथे अपर पोलिस अधीक्षक असताना कुलकर्णी यांनी केलेल्या कार्य व सेवेबद्दल हे पदक देण्यात आले आहे.गडचिरोली…

परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन यशाला गवसणी घालता येते : प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात १४ जानेवारी ते २९ जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.‌ याच कार्यक्रमांतर्गत काल बुधवार दिनांक…

अटीशर्तीवर तलमोड व फुलवाडी दोन्ही टोलनाके चालू

खा.ओमराजे निंबाळकर यांचा म.प्रा.अधिकारी व ठेकेदारांना अल्टीमेटम (सचिन बिद्री:उमरगा) महामार्गाचे काम चालू झाल्याने मध्यरात्रीपासुन जिल्ह्यातील दोन्ही टोलनाके चालू करण्यात येणार असल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दि .२४ रोजी उमरगा…

शिक्षक, प्राध्यापक,संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा उमेदवार निवडावा-आ.सतीश चव्हाण.

सचिन बिद्री:उस्मानाबाद शिक्षक मतदारसंघाची निवडणूक म्हणजे सुज्ञ शिक्षक वर्गातून निवडून दिलेला सुजाण आमदार असे म्हणावे लागेल. म्हणून आपल्या सर्वांचा हक्काचा माणूस. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक संस्थाचालक या सर्वांच्या प्रश्नांची…

तब्बल 32 वर्षानंतर एकत्र आले सर्वमित्र तीच शाळा,त्याच वर्गखोल्यात आणि तेच शिक्षकशाळेला दिली 51हजार रुपयांची देणगी.

सचिन बिद्री:उस्मानाबाद उमरगा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये 1990 च्या दहावी बॅचतर्फे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे तर प्रमुख उपस्थिती शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा…