Category: अहिल्यानगर

“जामखेडचा विकास शिवसेनेच्या माध्यमातूनच होईल; सत्ता द्या, शहराचा चेहरामोहरा बदलतो..!” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

जामखेड प्रतिनिधी (दि. २५ नोव्हेंबर) अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जामखेड येथे भव्य जाहीर सभा घेत प्रचाराचा दमदार शुभारंभ केला.…

AHILYANAGAR | 🏋️ ४५ दिवसांत ‘फॅट टू फिट’चा यशस्वी मंत्र: अजिंक्य फिटनेसची अनोखी स्पर्धा!

* ४५० हून अधिक स्पर्धकांचा जबरदस्त प्रतिसाद. * योग्य आहार, न्यूट्रिशन्स आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने केले फॅट कमी. * गोरख खंडागळे यांनी तब्बल प्रथम क्रमांक पटकावला. * विजेत्यांना आमदार संग्राम जगताप…

जामखेड नगरपरिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट; नगराध्यक्ष पदासाठी ९, तर नगरसेवक पदासाठी १०२ उमेदवार रिंगणात..!

जामखेड प्रतिनिधी, (दि. २२ नोव्हेंबर) अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या १३ उमेदवारांपैकी ४ जणांनी माघार घेतल्यामुळे…

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध..!

अहिल्यानगर – अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम १४ अन्वये तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्या आज, गुरुवार,…

कोण होणार जामखेडचा नगराध्यक्ष..? जामखेड निवडणुकीत ‘आठ’ प्रमुख पक्षांसह ‘नवरंगी’ लढतीची शक्यता..!

जामखेड प्रतिनिधी (दि. २० नोव्हेंबर) अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुती आणि महाविकास आघाडीत कोणताही ताळमेळ राहिला नसून, सर्वच प्रमुख पक्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी एकमेकांसमोर स्वबळावर उभे ठाकले आहेत.…

AHILYANAGAR |
🚨 अपहरण, खंडणी आणि धमक्या! थरार नाट्य संपले; स्थानिक गुन्हे शाखेने उचलले मोठे पाऊल! 🚨

> खंडणीसाठी अपहरण करून जिवे ठार मारण्याची धमकी. > १० लाखांची खंडणी मागितली. > तांत्रिक विश्लेषण आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे पुणे येथून टोळी जेरबंद. > चार आरोपींना राहुरी पोलिसांच्या स्वाधीन,…

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपची अंतिम यादी जाहीर; सौ. प्रांजलताई अमित चिंतामणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार..!

जामखेड प्रतिनिधी, (दि. १८ नोव्हेंबर) अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपने नगराध्यक्ष आणि २४ नगरसेवक उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. नगराध्यक्षपदासाठी सौ. प्रांजलताई अमित चिंतामणी यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली…

अहिल्यानगर शहरात वाहतूक नियोजनाला सुरुवात; ‘पे अँड पार्क’ आणि ‘नो पार्किंग’ची अंमलबजावणी सुरू..!

अहिल्यानगर – अहिल्यानगर शहरात वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि पार्किंग व्यवस्थेत शिस्त आणण्यासाठी महापालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. शहरातील ३६ रस्ते व जागांवर ‘पे अँड पार्क’ (Pay & Park) सुविधा…

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत विक्रमी २१९ उमेदवारी अर्ज दाखल! नगराध्यक्षपदासाठी २५ अर्ज रिंगणात..!

जामखेड प्रतिनिधी, दि. १८ नोव्हेंबर अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाले असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. एकूण १२ प्रभागांतील…

‘ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच लढणार’; आकाश बाफना यांचे प्रतिपादन..!

जामखेड प्रतिनिधी, दि. १८ नोव्हेंबर अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषदेची आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. शिवसेना (शिंदे गट) ने या निवडणुकीसाठी २४ पैकी एकूण १८ नगरसेवक उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, तर…