Category: धाराशिव

नळदुर्ग-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाचा मार्ग मोकळा; केंद्र सरकारकडून १०५ कोटींचा निधी मंजूर!

सोलापूर/धाराशिव: नळदुर्ग ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्ग ६५२ वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या मार्गाच्या कामाला…

धाराशिवच्या सुपुत्राचा लातूरमध्ये डंका; उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या हस्ते पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचा गौरव..!

येडशी (धाराशिव) | दि. ०३ मार्च २०२६ धाराशिव: धाराशिव तालुक्यातील येडशी गावचे सुपुत्र आणि लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला…

निर्भीड पत्रकारितेचा गौरव; ‘एनटीव्ही न्यूज मराठी’चे प्रतिनिधी आयुब शेख यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित..!

तुळजापूर प्रतिनिधी | दि. २ मार्च २०२६ तुळजापूर (धाराशीव): सामान्य जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे आणि अन्यायाविरुद्ध परखड लेखणी चालवणारे ‘एनटीव्ही न्यूज मराठी’चे प्रतिनिधी पत्रकार आयुब शेख यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने…

धाराशिव: येडशी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाचे बिगुल; अध्यक्षपदी मिथुन शिंदे यांची निवड

येडशी | रफिक पटेल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यंदा मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी धाराशिव तालुक्यातील येडशी येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे. या…

नळदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक रूप पालटणार; १४ कोटींचा विकास आराखडा मंजूर!

​ प्रतिनिधी : आयुब शेख, राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला आणि स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना असलेल्या नळदुर्ग किल्ल्याच्या (जि. धाराशिव) जतन व संवर्धनासाठी आता मोठी भरारी घेतली जात आहे. जिल्ह्याच्या पर्यटन…

नराधमांनो सावधान! शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलेवर हात टाकणाऱ्यांची आता खैर नाही; नळदुर्गमध्ये संतापाचा वणवा!

​नळदुर्ग: प्रतिनिधी – आयुब शेख ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला मातेसमान मानण्याची शिकवण दिली, त्याच मातीत शिवरायांचा पुतळा बसवला म्हणून एका महिलेवर भ्याड हल्ला होतो, ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासाठी…

येडशी येथील जनता विद्यालयात शिवजयंतीनिमित्त ‘शिवछत्रपती’ प्रश्नमंजुषा संपन्न; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदीप्यमान इतिहासाची महती शालेय वयातच विद्यार्थ्यांना समजावी, या उद्देशाने येडशी येथील जनता विद्यालय आणि श्री साई कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात…

चिमुकल्या अजबानचा मोठा निर्धार! धाराशिवच्या ६ वर्षीय मुलाने कडक उन्हात पूर्ण केला आयुष्यातील पहिला ‘रोजा’

धाराशिव: मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्याला उत्साहात सुरुवात झाली असून, या काळात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण अत्यंत श्रद्धेने उपवास (रोजा) पाळत आहेत. धाराशिव तालुक्यातील येडशी येथील एका ६ वर्षीय चिमुकल्याने आपल्या…

व्हंताळमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शंखनाद; ‘पाणलोट’ व्यवस्थापनावर भर..!

व्हंताळ (धाराशिव) | दि. २२ फेब्रुवारी २०२६ धाराशिव: ग्रामीण भागातील पाणलोट व्यवस्थापन आणि पडीक जमिनीच्या शाश्वत विकासासाठी युवकांची भूमिका अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, उमरगा तालुक्यातील मौजे व्हंताळ येथे श्री छत्रपती…

येडशी येथील साने गुरुजी मतिमंद निवासी विद्यालयाचे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत घवघवीत यश

धाराशिव: धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियमवर आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत येडशी येथील साने गुरुजी मतिमंद निवासी विद्यालयाने आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. या विद्यालयाने सांस्कृतिक कार्यक्रमात तृतीय क्रमांक पटकावून…