आईला मदत करण्यात कसली कोणाची लाज ? – प्रा. सौ. सुनंदा महाजन यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश
DHARASHIV| आज दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, येणेगुर येथे रोटरी क्लब उमरगा व साने गुरुजी कथामाला, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी…
