डिंबे-माणिकडोह बोगद्याला मंजुरी; दक्षिण नगरला दिलासा!
कुकडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या डिंबे–माणिकडोह बोगद्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे अहिल्यानगरसह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी…
